Headlines

raj thackeray son amit thackeray to contest election for mns

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपा आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं बघायला मिळणार? यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंची पुढची पिढी अर्थात अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होताना पाहायला…

Read More

पुणे : मध्यरात्री रस्त्यावर रडत बसलेल्या तरुणीला पाहिलं अन्… ; वसंत मोरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग | young woman crying on road mns leader vasant help her to reach home pune katraj rmm 97

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी सोमवारी मध्यरात्री रस्त्यावर रडत बसलेल्या एका तरुणीला सुखरूप घरी पोहोचवलं आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत संबंधित घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून वसंत मोरे आपल्या घरी चालले होते. यावेळी पुण्यातील कात्रज चौकातील रस्त्यावर एक तरुणी रडत असताना त्यांना दिसली. या तरुणीची…

Read More

राज ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले “कोणतीही सहानुभूतीची लाट…” | MNS Raj Thackeray on Shivsena Uddhav Thackeray Maharashtra Politics Government sgy 87

[ad_1] राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिली आहे. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी मात्र अद्याप यावर चर्चा…

Read More

राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद सुरु असताना राज ठाकरेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना म्हणाले “मी तुम्हाला…” | MNS Raj Thackeray Office Bearers Meeting Eknath Shinde Uddhav Thackeray Maharashtra Politics sgy 87

[ad_1] राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावर भाष्य करु नका असा आदेश दिला आहे. त्यातच आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, राज ठाकरेंनी यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य…

Read More

mns sandeep deshpande mocks shivsena uddhav thackeray on bow arrow symbol

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादावर निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री उशीरा एक हंगामी आदेश जारी केला. यानुसार शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचे हंगामी निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय, शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात असला, तरी पक्षाकडून खंबीरपणे लढा देणार असल्याचं सांगितलं जात…

Read More

” इतकचं कळतंय तर राम कदमांनी चित्रपट बनवावा”; ‘आदिपुरुष’वरुन मनसे आक्रमक

[ad_1] ओम राऊत (om raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा (adipurush) टीझर समोर आल्यापासूनच देश खळबळ उडाली आहे. चित्रपटामध्ये राम (lord ram), रावण (ravan) आणि हनुमानाचे (hanuman) पात्र ज्या पद्धतीने मांडण्यात आले आहेत त्यावरुन लोकांनी आक्षेप घेतला आहे. रावण (ravan) आणि हनुमानाच्या (hanuman) पात्रावरुन लोकांनी जोरदार टीका केलीय. यावरुन भाजपही (BJP) आक्रमक झाली आहे. उत्तर प्रदेशचे (UP)…

Read More

मनसेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला जाहीर पाठिंबा, म्हणाले “हे राम कदम आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे…” | MNS Amey Khopar supports Bollywood Director Om Raut over film Adipurush Prabhas Saif Ali Khan Ram Ravan BJP Ram Kadam sgy 87

[ad_1] मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. यादरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून…

Read More

20 thousand Government job Openings where to apply for CGLE 2022 MNS Amit Thackeray Published Book

[ad_1] 20 thousand Government Job Openings: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विजयादशमीला सरकारी नोकरीची सोन्यासारखी संधी देणारी माहिती दिली आहे. २०, ००० सरकारी नोकऱ्यांसाठीची “स्टाफ सिलेक्शन कमिशनची (CGLE 2022) महाभरती” बाबत माहिती देणाऱ्या मनसे मार्गदर्शन पुस्तिकेचे ठाकरेंनी केले. राजगड मुख्यालयात प्रकाशन सोहळा पार पडला. स्टाफ सिलेक्शन कमिशनने केंद्र सरकारी- प्रशासकीय व्यवस्थेतील २०,०००…

Read More

raj thackeray in nashik visit saptshrungi devi temple people gift trushul in nifad spb 94

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हा राजकीय दौरा नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. हा दौरा खासगी असला तरी काही कार्यकर्ते आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी…

Read More

mns gajanan kale mocks uddhav thackeray as mamu in munnabhai movie

[ad_1] राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसत असताना आता शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर तोंडसुख घेताना मनसेलाही खोचक टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा…

Read More