Headlines

मोठी बातमी! मनसेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई| mumbai mns leader vrushant wadke arrested in rape case

[ad_1] मुंबईतील मनेसेचे नेते वृशांत वडके यांना बलात्काराच्या आरोपाखील अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला, असा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे. हेही वाचा >>> शिवसेना-शिंदे गटातील संघर्षानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त याबाबतचे सविस्तर वृत्त ‘एबीपी माझा’…

Read More

mns chief raj thackeray facebook post on britain queen elizabeth ii death

[ad_1] ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन झालं आणि अवघ्या जगातून हळहळ व्यक्त झाली. राणी एलिझाबेथ या दुसऱ्या महायुद्धापासून ते २१व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. सर्वच स्तरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे….

Read More

“भाजपा आणि शिवसेना ओरिजिनल म्हणजे शिंदे गट, आम्ही…”; अमित शाहांच्या ‘भुईसपाट करा’ विधानानंतर फडणवीसांचं सूचक वक्तव्य | devendra fadnavis calls eknath shinde group as original shivsena scsg 91

[ad_1] सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीमध्ये शाह यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी शाह यांनी शिंदे गट आणि भाजपा एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार…

Read More

परभणी शहर हादरलं! रात्री दोन वाजता मनसे शहर प्रमुखाची हत्या; आरोपी फरार, पोलीस तपास सुरु | MNS Parbhani City Chief Sachin Patil Murder scsg 91

[ad_1] परभणी शहरामध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास परभणीचे मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. सचिन पाटील हे…

Read More

devendra fadnavis mocks sharad pawar amit shah mumbai visit bjp mns alliance

[ad_1] राज्यात आणि देशातही सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या…

Read More

ajit pawar mocks bjp leaders raj thackeray mns meetings

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असताना नव्या सरकारमध्ये नवी गणितं जुळत असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात भाजपाचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले. नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

“रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल! | shivsena leader manisha kayande on mns chief raj thackeray on mns bjp alliance rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबई दौऱ्यात युतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी राज ठाकरेंना भेटणार असल्याचंही बोललं जात आहे. या सर्व घटनाक्रमानंतर…

Read More

“राज ठाकरे तुम्हीच दसरा मेळावा घ्या” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती | MNS worker sandeep deshpande letter to mns chief raj thackeray regarding dasara melava shivsena uddhav thackeray eknath shinde rmm 97

[ad_1] गेल्या चार दशकांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. पण अलीकडेच शिवसेना पक्षात फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून केला आहे. तर…

Read More

“तो VIDEO पाहून मला आजही…” मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेल्या वृद्ध महिलेची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाल्या… | MNS worker beat old woman dispute over placing banner in front of shop viral video mumbai rmm 97

[ad_1] मागील दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी एका वृद्ध महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर गुरुवारी संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून घटनेचा पुढील तपास…

Read More

cm eknath shinde meets mns chief raj thackeray on shivteerth

[ad_1] राज्यात एकीकडे नव्याने स्थापन झालेलं सरकार स्थिरस्थावर होऊ लागलेलं असताना दुसरीकडे महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जात नसली, तरी भाजपाची अनेक नेतेमंडळी अलिकडच्या काळात राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर येऊन गेली. नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंची भेट…

Read More