Headlines

देशपांडे म्हणाले ‘तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल, तयारी ठेवा,’ आता शिवसेनेचे जशास तसे उत्तर, परब म्हणाले “मनसेकडून फक्त…” | anil parab criticizes mns answer sandeep deshpande

[ad_1] मुंबईत २१ सप्टेंबर रोजी शिवसेना गटनेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी गटनेत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोदार भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर टीका केली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील लक्ष्य केले. याच कारणामुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली…

Read More

mns sandeep deshpande slams shivsena chief uddhav thackeray on balasaheb thackeray

[ad_1] मुंबईत झालेल्या शिवसेना गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाषणात उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवर भाष्य करताना शिंदे गटालाही लक्ष्य केलं. “सगळे मिंधे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून हातात तलवार घेऊन आघाडीवर लढत आहेत”, असं उद्धव ठाकरे…

Read More

शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…” | Sharad Pawar on MNS Criticizing NCP scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये जळजळीत टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत पवार यांना मनसेने केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला. नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली…

Read More

दानवे म्हणाले मनसे ‘भाजपाची दुसरी शाखा’; आता संदीप देशपांडेंचे जशास तसे उत्तर; “शरद पवार यांच्या पिंजऱ्यामधील…” | sandeep deshpande criticizes ambadas danve over comments on raj thackeray and mns

[ad_1] मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी वेगवेगळे निर्णयही घेत आहेत. दरम्यान, मनसे पक्ष भाजपाचा मित्र होऊ पाहत आहे. राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची दुसरी शाखा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते तथा विधान परिषदेचे…

Read More

“मग तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले?”, मातोश्रीवर दिलेल्या ‘त्या’ शब्दावरुन राज ठाकरेंचा प्रश्न | MNS Chief Raj Thackeray on Maharashtra Politics Shivsena Uddhav Thackeray BJP Amit Shah NCP Congress Nagpur sgy 87

[ad_1] महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेला नाही असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांच्या…

Read More

Raj Thackeray pampered police dog while train travel to vidarbha tour

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानांप्रती असलेले प्रेम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. राज ठाकरे यांच्याकडे जेम्स नावाचे श्वान होते. त्याच्यावर त्यांचा खूप जीव होता. गेल्याच वर्षी त्याचे निधन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन आपल्या लाडक्या जेम्सला शेवटचा निरोप दिला होता. जेम्सच्या निधनानंतर राज यांच्याकडे मुस्तफा आणि ब्लू या नावाचे दोन…

Read More

“…तर बदल निश्चित होईल,” राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र | MNS Raj Thackeray Meeting with Officer Bearers in Vidarbha Visit sgy 87

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्या विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी सकाळी ट्रेनने नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान पक्षबांधणीसाठी पोहोचलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कानमंत्र दिला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या सक्रीय झाले…

Read More

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’ | mns chief raj thackeray on nagpur vidarbha tour

[ad_1] आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी पक्षबांधणी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय नेते आपापले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी बातचित करत करत असून या निवडणुकांसाठी योजना आखत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कंबर कसली असून ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते नागपूर,…

Read More

mns sandeep deshpande mocks supriya sule on prabodhankar thackeray tweet

[ad_1] मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज महाराष्ट्रात आणि हैदराबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र, नऊ वाजता हैदराबादमध्ये अमित शाह यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी नऊ वाजता होणारा कार्यक्रम सात वाजताच आटोपल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. मात्र, यासोबतच…

Read More

raj thackeray open letter on marathwada mukti sangram din targeting shivsena in aurangabad

[ad_1] एकीकडे महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी ‘रझाकारां’सोबतच ‘सजाकारां’चाही उल्लेख करत खोचक टीका केली आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये काय घडलं?…

Read More