Headlines

‘आई कुठे काय करते’ मालिका सुपरहिट का? मिलिंद गवळींनी सांगितलं खरं कारण, म्हणाले ‘चार वर्षे त्यांनी…’

[ad_1] Aai kute kay karte Serial : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. 2019 मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. त्यानंतर सलग 5 वर्षे ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे लोकप्रिय झाले आहेत. आता या मालिकेच्या यशाचे कारण काय, याबद्दल…

Read More

शूटींग संपवून घरी जाताना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अपघात, वॉकरच्या मदतीने चालतानाचा व्हिडीओ समोर

[ad_1] Chandrakant Kanse Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला आळखले जाते. गेल्या साडेतीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत सध्या गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या दिग्दर्शकाचा अपघात झाला आहे. या…

Read More

‘काय खाऊन जाड्या झालात?’ नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली ‘तुझ्या पिताश्रींचं…’

[ad_1] Megha Dhade Answer Trollers : बिग बॉस मराठीचे पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वातून अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले. याच पर्वाची विजेती म्हणून मेघा धाडेला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी मेघाने भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता तिने एका नव्या व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. पण आता मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे….

Read More

‘प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] छोट्या पडद्यावरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे या मालिकेतील अनेक पात्रांची एक्झिट पाहायला मिळत आहे. याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कपिल होनरावला ओळखले जाते. कपिलने या मालिकेत मल्हार हे पात्र साकारले होते. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कपिल हा…

Read More

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला ‘घाणेरडी मुंबई…’

[ad_1] Shashank Ketkar Post : मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखले जाते. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला. शशांकने नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट…

Read More

‘तुला मालिकेतून का काढले?’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली…

[ad_1] गेल्या काही वर्षांपासून मालिका आणि कलाकारांमध्ये घट्ट नातं निर्माण झालं आहे. यामुळे मालिकेत होणाऱ्या बदलांबद्दल प्रेक्षक फारच सतर्क असतात. नुकतंच सन मराठी वाहिनीवरील एका प्रसिद्ध मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता त्या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. त्याबरोबरच तिने मालिकेतील सहकलाकारांचे…

Read More

प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- ‘आम्ही प्रतिस्पर्धी…’

[ad_1] Bhau Kadam : सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे मराठमोळा अभिनेता आणि विनोदवीर प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ची. आज हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रसाद हा फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून देखील पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्यांचा एक हॉटेलचा बिझनेस असल्याचे पाहायला…

Read More

दिव्य भारतीय महाकाव्य ‘श्रीमद् रामायण’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] Mahakavya Shreemad Ramayan : कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका…

Read More

आर्थिक नुकसानानंतरही मराठी अभिनेत्रीनं जिद्दीनं परत सुरू केलं बंद झालेलं हॉटेल! स्वत: केला खुलासा

[ad_1] Angha Atul Vadani Kaval Hotel: सध्या टेलिव्हिजन अभिनेत्रींचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. रंग माझा वेगळा ही मालिकेलाही प्रचंड गाजली होती. काही दिवसांपुर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर अभिनेत्री अनघा अतुल हिनं आपलं नवं हॉटेल सुरू केलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं अनेकदा याचे फोटो शेअर केले होते. आता तिच्या हॉटेलचा…

Read More

CHYD ला रिप्लेस करणार ‘ही’ मालिका; डोळ्यावर गॉगल लावत विहीरीवर पाणी भरणाऱ्या महिलांचा स्वॅग पाहिलात का?

[ad_1] Zee Marathi New Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका या आजही घराघरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या अशाच एका प्रोमोनं झी मराठीच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शननंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठीवर अनेक नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल…

Read More