Headlines

‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

[ad_1] Akshay Kumar Advice to Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या आगामी चित्रपटाचा काल ट्रेलर प्रदर्शित झाला. याच ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट उपस्थित होती. त्यावेळी अक्षय आणि टायगरमधील ब्रोमॅन्स सगळ्यांनाच पाहायला मिळाला. पण या सगळ्यात अक्षयनं टायगर श्रॉफला जो सल्ला दिला त्यानंतर तिथे…

Read More

भोपा स्वामीनं दिली ‘आश्रम 4’ मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज

[ad_1] Aashram 4 : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या सीरिजच्या पुढच्या भागामुळे आहे. या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय सान्यालनं ‘आश्रम 4’ वर एक मोठी अपडेट दिली आहे. चंदननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीरिजविषयी वक्तव्य केलं आहे. जर  बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सध्या त्याच्या आगामी ‘आश्रम’ या…

Read More

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

[ad_1] Priya Bapat on Family Planning Question : लोकप्रिय मराठमोळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी ही प्रेक्षकांच्या मनाला भोवणारी आहे. ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा 13 वर्षांपासून सुखी संसार सुरु आहे. लग्नाला इतकी वर्ष झाली आणि त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नाही. नुकत्याच एका…

Read More

‘जातीपातीला गाडण्यासाठी…’; रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

[ad_1] Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर विकेंडचा या चित्रपटाला खरंच फायदा झाला. इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आपलं आयुष्याची फिकीर ज्यांनी केली नाही, त्यांचं आयुष्य आपल्याला या चित्रपटाता पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं या चित्रपटात विनायक…

Read More

शाहरुख-सलमान नाही, दक्षिणेतील ‘या’ अभिनेत्यासोबत Marvel सुपरहिरो मेकर्सला करायचंय काम!

[ad_1] South Actor in Hollywood Film : एसएस राजामौली दिग्दर्शित भारताचा पीरियड ॲक्शन चित्रपट ‘RRR’ रिलीज होऊन 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी चित्रपटातील दिग्दर्शक आणि कलाकारांवर प्रेम आणि कौतुक केले. विशेषत: कोमाराम भीमच्या भूमिकेची अनेकांना भुरळ पडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता ज्युनियर एनटीआरनं ही भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचं…

Read More

श्रद्धा कपूनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान

[ad_1] Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. त्याचं कारण ती आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी हे एकत्र स्पॉट झाले. मात्र, त्या दोघांनी अजून त्यांच्या नात्याविषयी अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, श्रद्धा कपूरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे की तिनं आता तिचं रिलेशनशिप अधिकृत…

Read More

कुटुंबात खरंच वाद! काहीही काय… बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्यानं आनंदानं साजरी केली होळी

[ad_1] Aishwarya Rai With Bachchan Family : काल आणि आज सगळेच आपल्याला होळीच्या उत्साहात पाहायला मिळाले. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी मोठ्या आनंदानं काल होळी साजरी केली. यावेळी बच्चन कुटुंबाच्या होळीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन होळी साजरी केली. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो…

Read More

Loksabha Election : ऑनस्क्रीन ‘राम’ निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या तिकीटावर ‘या’ मतदार संघातून उमेदवारी

[ad_1] Arun Govil Loksabha Election : रामायण या मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल हे आता राजकारणात उतरणार आहेत. अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपनं अरुण गोविल यांना मेरठ मधील तिकिट दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरठमधून सलग तीन वेळा खासदार राहिलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकिट भाजपनं रद्द करुण ते अरुण गोविल यांना दिलं…

Read More

‘मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही…’, लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य

[ad_1] Rakul Preet singh on life after wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमधील पॉवर कपल्सच्या यादीत त्यांचं देखील नाव आलं आहे. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या ते दोघं त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांचा आनंद घेत आहेत. या सगळ्यात रकुल…

Read More

IPL 2024 सिगारेट पिताना कॅमेऱ्यात कैद झाला शाहरुख खान! VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

[ad_1] IPL 2024 Shah Rukh Khan Somking : आयपीएल 2024 ची सुरुवात झाली आहे. त्यातील तीन सामने सध्या पार पडले आहेत. त्यातील काल कोलकाता नाइट राइडर्सच्या टीमनं 4 रन्सनं विजेता ठरले. मात्र, शाहरुख खानला हा सामना महागात पडला आहे. त्याचं कारण म्हणजे तो मॅच पाहण्यासाठी जेव्हा ईडन गार्डन्समध्ये पोहोचला होता. या दरम्यान, तो कॅमेऱ्यासमोर स्मोक…

Read More