Headlines

आई , बाबांच्या डोळ्यातला आनंद… ‘हास्यजत्रा’ फेम प्रथमेश शिवलकरने खरेदी केली लाखोंची गाडी

[ad_1] ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आणि तेथील कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या कलाकारांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना जाणून घ्यायची असते. अशावेळी हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरने केलेली पोस्ट चर्चेत आहे. प्रथमेश शिवलकरने आई,बाबांसोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांच्या घरी एका नव्या फॅमिली मेंबर आगमन झाल्याचं दिसत आहे.  प्रथमेशने या पोस्टमध्ये आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा…

Read More

‘असे आर्टिस्ट फारच कमी असतात…’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल असं का म्हणाला प्रसाद खांडेकर?

[ad_1] Prasad Khandekar Instagram Post : मराठी मालिका आणि चित्रपटविश्वात आपल्या अभिनयानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भार्गवी चिरमुले. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. भार्गवीनं मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. सध्या तिच्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे. आता भार्गवीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद खांडेकरने एक खास पोस्ट…

Read More

अखेर प्रसाद ओकने दिली जाहीर पार्टी; कधी, कुठे आणि कशाबद्दल?

[ad_1] Prasad Oak Give Party Maharashtrachi Hasyajatra Team : मराठीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसादने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. धर्मवीर या चित्रपटामुळे तो चर्चेत आला. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे…

Read More

लेकाच्या प्रश्नांना उत्तर देताना नम्रता संभेरावची झाली ‘अशी’ अवस्था, म्हणाली ‘माझं बाळ जगातलं…’

[ad_1] Namrata Sambherao Post For Son Birthday :  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांसह अनेक कलाकार हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आले. कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली नम्रता संभेराव कायमच विविध कारणांनी चर्चेत असते….

Read More

‘सर तुम्ही आहात म्हणून…’, समीर चौघुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] Samir Choughule Post for Sachin Goswami : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कोरोनानंतर खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमाने विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेते…

Read More

अभिनेता किरण मानेंचा आणि हास्यजत्रेच्या टीमचा तो फोटो होतोय व्हायरल

[ad_1] मुंबई : बिग बॉस या शोमुळे घरा-घरात पोहचलेला अभिनेता किरण माने कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. किरण कायमच त्याचं परखड मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. अनेकदा अभिनेता ट्रोलिंगचा शिकारही होतो. किरण अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैंकी एक आहे. नुकतीच किरण माने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली…

Read More

स्त्री वेशात झळकणाऱ्या ‘या’ विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?

[ad_1] Prithvik Pratap Female Character : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. हा कार्यक्रम कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील घराघरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब यांसारख्या…

Read More

‘माणूस कधीच एकटा…’, रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट

[ad_1] Rasika Vengurlekar Marriage Post : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा याकडे पाहिले जाते. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. नुकतंच तिच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  रसिका वेंगुर्लेकर ही सोशल…

Read More

‘आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट….’, पृथ्वीक प्रतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] Prithvik Pratap Instagram Post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. यातील एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. तो सध्या त्याच्या डिलिव्हरी बॉय या…

Read More

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

[ad_1] Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी…

Read More