Headlines

श्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली ‘शिवगामी’, आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते ‘इतकं’ मानधन

[ad_1] Ramya Krishnan 53rd Birthday: एखाद्या सेलिब्रेटीने मिळवलेला पैसा, यश, प्रसिद्धी आपल्याला पटकनं दिसते. पण त्याने त्यासाठी घेतलेली मेहनत अनेक वर्षांची असते. बाहुबली सिनेमातील शिवगामीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली साऊथ अभिनेत्री राम्या कृष्णन यापैकीच एक आहे. अभिनय क्षेत्रात 29 वर्षाचा खडतर प्रवास केल्यानंतर तिला बाहुबली सिनेमाने यश मिळवून दिले. आज ती 53 वा वाढदिवस साजरा करत…

Read More

Shocking!!! सिनेसृष्टीला बाय बाय? करीना कपूर खानची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

[ad_1] Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. या काळात तिने अनेक प्रकारची पात्रे अतिशय सुंदरपणे परदावर मांडली. करीना गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. तिन अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन मुलांची आई असून तिने अभिनयाला कधीही मागे…

Read More

शाहरुखच्या ‘जवान’चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

[ad_1] सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन दिवसात दोनशे कोटींचा गल्ला जमवणारा सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट चित्रपट गृहात गर्दी खेचतोय. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला जवान प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. मात्र हा चित्रपट.वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते आहे. या चित्रपटातील एका सीनचे शूटींग…

Read More

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण ‘KBC 15’चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

[ad_1] KBC 15 Winner Jaskaran Singh: ‘कौन बनेगा करोडपती सीझन 15’ ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. दरम्यान या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. जसकरण सिंग असे या पहिल्या करोडपतीचे नाव आहे. जसकरणने आतापर्यंत 1 कोटी रुपये जिंकले आहेत. शोचे होस्ट अमिताभ बच्चन त्याला 7 कोटी रुपयांचा प्रश्न विचारणार आहेत. हा एपिसोड बुधवारी प्रसारित होणार आहे. …

Read More

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

[ad_1] Actor Shiv Grewal: मेल्यानंतरचा अनुभव कसा असतो? हे आपण कधी ऐकलं नसेल. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने हा अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. निरोगी व्यक्तीला हसताना, खेळताना आणि चालताना हृदयविकाराचा झटका येतो आणि क्षणार्धात मृत्यू होतो. अनेकदा हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोणावर…

Read More

‘क्रिकेटचा देव’ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, ‘मी कधीच असं…’

[ad_1] Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली…

Read More

हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी ‘या’ गोष्टींचे केलं कौतुक

[ad_1] Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘गदर 2’. या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सध्या न भूतो न भविष्यति असं यश या चित्रपटाला मिळालेलं आहे. 1913 साली जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीची बीज रोवली गेली तेव्हाच बॉक्स ऑफिस हा प्रकार नसला तर राजा हरिशचंद्र या मुकपटानं त्यावेळी सर्वाधिक विक्रम…

Read More

Oscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

[ad_1] Oscars 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वांत मानाचा सजमला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर’. फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक कलाकार या पुरस्कार (Oscar Awards 2023) सोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. कोणाला पुरस्कार मिळणार याची जोरदार चर्चा देखील सुरू असते. अशातच आता यंदाचा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ लवकरच पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार 13 मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता…

Read More

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

[ad_1] Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. लोकप्रिय…

Read More

नाटक पाहतानाच हृदयविकाराचा झटका; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन

[ad_1] Rajabhau More passes away : आयुष्यभर अनेक नाटकांमध्ये काम केलं; पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (rajabhau more) यांचं निधन झालं आहे. राजाभाऊ मोरे यांचं निधन झाल्यामुळे रंगभूमी कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. राजाभाऊ मोरे आमरावती (amravati) येथील होते. अनेक नाटकांमध्ये राजाभाऊ मोरे यांनी मोलाचं योगदान दिलं, पण नाटक पाहतानाच…

Read More