Headlines

Kangana Ranaut : यांची पात्रता नाही तरीही… कंगना टोला द्यायला गेली अन् ट्रोल झाली

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवुडची (bollywood) क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. गेली अनेक वर्षे बॉलिवुडमध्ये कंगना रणौतने  चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका पार पाडल्या आहेत. अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावरही (Social Medaia) खूप सक्रिय असते. कंगना रणौत चित्रपटांशिवाय इतरही मुद्द्यांवर सातत्याने भाष्य करत असते. यावरुन सोशल मीडियावर तिला कधी समर्थन दिलं…

Read More

Kangana Ranaut:”मला धक्का बसलाय, माझ्यासाठी ही लाजीरवाणी बाब..”, कंगनावर बोलताना Javed Akhtar भावूक!

[ad_1] Javed akhtar On Kangana ranaut: अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत (Kangana ranaut) यांच्यातील भांडणानंतर जावेद अख्तर यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. हृतिकने जावेद अख्तर यांचं म्हणणं ऐकलं मात्र, कंगनाने जावेद अख्तर (Javed akhtar) यांचं ऐकणं सोडा, त्यांच्यावर गंभीर आरोप केले. जावेद अख्तर यांनी आपल्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. त्याचबरोबर…

Read More

‘तुम्ही बेडरूममध्ये काय करता…’, कंगना रणौतनं Same Sex Marriage केलं मोठं वक्तव्य

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना कोणत्याही विषयावर तिचं स्पष्ट मत मांडताना दिसते. सध्या सगळीकडे ‘समलैंगिक विवाहाला’  मान्यता देण्यावर चर्चा सुरु आहे. सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स सगळीकडे होणारी चर्चा पाहता. त्यावर सुरु झालेला वाद पाहता कंगनानं त्यावर तिचं…

Read More

”….पुरूषांचा मार खाणारी”, आर माधवननं कंगनाविषयी केलेलं ‘ते’ वक्तव्य व्हायरल

[ad_1] Kangana Ranauat and R. Madhavan: अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची जोडी ही अनेकदा रूपेरी पडद्यावर दिसली आहे. ‘तनू वेड्स मनू’मधील (Kangana Ranaut Latest News) त्यांची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटाचे दोन्ही भागही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. या दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे. परंतु नुकत्यात एका मुलाखतीत…

Read More

‘अब आगे-आगे देखो होता है क्या…’, करण जोहरच्या पोस्टवर Kangana Ranaut चा टोला

[ad_1] Kangana Ranaut on Karan Johar Post : बॉलिवूड अभिनेता कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) या दोघांमध्ये सतत वाद सुरु असतात. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधून बाहेर जाण्यासाठी करण जोहर जबाबदार असल्याचे कंगनानं म्हटलं होतं. त्यानंतर करणचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला पाहताच कंगनानं पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला. दरम्यान,…

Read More

Priyanka Chopra – करण जोहरचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !

[ad_1] Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही काही दिवसांपूर्वी तिच्या बॉलिवूडमधील राजकारण असल्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत होती. प्रियांकाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) या सगळ्यासाठी लोकप्रिय निर्माता करण जोहरला (Karan Johar) कारणीभूत ठरवले होते. तिनं म्हटलं…

Read More

कंगनाचा पारा सुटला! थेट Amitabh Bachchan यांच्यावरच जहरी टीका, म्हणाली “इतकी निर्बुद्धी…”

[ad_1] Kangana on Amitabh Bachchan and Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे ओळखली जाते. एखाद्या मुद्द्यावरुन आपलं मत मांडताना कंगना कशाचीच फिकीर करत नाही. तिच्या याच स्वभावामुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. तसंच तिचं ट्वीटर (Twitter) खातंही ब्लॉक करण्यात आलं होतं. मात्र आता ट्विटर खातं पुन्हा सुरु झाल्यानंतर…

Read More

Kangana Ranaut : आलियावर संतापली कंगना रणौत, म्हणाली ‘हा अगाऊपणा…’

[ad_1] Kangana Ranaut angry on Nawazuddin Siddiqui wife Aaliya : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya​) पोलिसांत तक्रार…

Read More

“Bechara Amir Khan…”, कंगनाने उडवली खिल्ली, म्हणाली “मी 3 वेळा National Award जिकल्याचं त्याला सांगा”

[ad_1] Kangana Calls Amir Khan Bechara: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ट्विटरवर (Twitter) सक्रीय झाल्यापासून पुन्हा एकदा परखडपणे आपली मतं मांडत आहे. नुकतंच तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला (Amir Khan) लक्ष्य केलं आहे. कंगनाने यावेळी ‘बिचारा’ म्हणत आमीर खानची खिल्ली उडवली आहे. लेखिका शोभा डे (Shobhaa De) यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यानचा एक व्हिडीओ कंगनाने ट्विटरला पोस्ट…

Read More

Kangana vs Uorfli Javed: काय हिंदू-मुस्लिम लावलं आहे! Shahrukh Khan वरुन कंगना आणि उर्फी जावेद भिडल्या

[ad_1] बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बॉलिवूडमध्ये सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. ‘पठाण’ चित्रपटामुळे वाद झाल्यानंतर त्याचं भवितव्य काय असेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र शाहरुख खानने सर्व अंदाज खोटे ठरवत अनेक रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दरम्यान शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कंगना रणौत आणि उर्फी जावेद…

Read More