Headlines

‘तेजस’चा टीझर रिलीज,’भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नही’ कंगना राणौतच्या चित्रपटातील डायलॉग घालतोय धुमाकूळ

[ad_1] मुंबई : कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा दमदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरचा एक डायलॉग सध्या जोरदार चर्चेत आहे., ज्यामध्ये म्हटलं आहे की, भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नही। गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या टीझरला लोकांची प्रचंड पसंती मिळत आहे. टीझरमध्ये कंगना रणौत रणांगणात उतरण्याच्या तयारीत दिसत आहे. रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन…

Read More

‘विवेक अग्निहोत्रीनं दारू पिऊन माझ्याशी गैरवर्तन केलं!’ महिलेच्या आरोपांवर कंगना म्हणाली…

[ad_1] A Women slams Vivek Agnihotri : बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी देखील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला पाहिजे तशी प्रतिक्रिया मिळत नाही आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचा आकडा देखील निराशाजनक आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटावर टीका…

Read More

Chandramukhi 2 Hindi Trailer Out : ‘चंद्रमुखी 2’ चा हिंदी ट्रेलर रिलीज, पाहा कंगना राणौतची झलक

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट चंद्रमुखी 2 बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या अभिनेत्रीच्या या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे जो लोकांना खूप आवडला आहे. बॉलिवूड क्वीन कंगना राणौत प्रत्येक…

Read More

महिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये….’

[ad_1] Kangana Ranout on Women Reservation Bill: नव्या संसदेचा आजचा पहिला दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक सादर केले. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे…

Read More

‘शाहरुख म्हणजे देव…’, कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

[ad_1] Kangana Ranaut On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी आगाऊ बूकिंग केली. त्यातल्या काही प्रेक्षकांनी काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील हा चित्रपट पाहिला. त्यात बॉलिवूडची…

Read More

‘कंगनाच्या कानशिलात लगावेन…’, पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?

[ad_1] Kangana Ranaut Pakistani actress : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या ‘चंद्रमुखी -2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या लूकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सगळ्यात आता पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नौशीननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनाला भेटून तिला कानशिलात लगावण्याची…

Read More

किस करताना कंगनानं घेतला चावा आणि…? अभिनेता म्हणातो…

[ad_1] Vir Das on kissing scene with Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना रणौतनं काही दिवसांपूर्वीच तिच्या आणि अभिनेता वीर दासमध्ये असलेल्या किसिंग सीनविषयी सांगितलं होतं. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिवॉल्वर रानी’ या चित्रपटात त्यांच्यात एक किसिंग सीन होता. त्यात किस करत असताना सगळं इतकं इन्टेन्स…

Read More

‘तो महिलांचा फायदा…’, कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची पोस्ट चर्चेत

[ad_1] Kangana Ranaut on John Abraham : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. कधी तिच्या काही पोस्ट तर कधी तिचे चित्रपट… कंगणा ही तिचं परखड मत मांडताना दिसते. नेहमीच बॉलिवूडवर टीका करणारी कंगना कधी कोणाविषयी काही चांगल बोलेल याची अपेक्षा कोणी केली नव्हती. मात्र, आता कंगनानं…

Read More

बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रेटींनी चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजनमधून कमावले सर्वाधिक पैसे

[ad_1] Celebs Who got Famous on Television: टेलिव्हिजनवरही अनेक सेलिब्रेटींना मोठी फेम मिळाली आहे त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता अशीच एक चर्चा आहे ती म्हणजे त्यांना मिळणाऱ्या मानधनाची. बॉलिवूडमधून मिळणाऱ्या चित्रपटांच्या मानधनापेक्षाही या सेलिब्रेटींना टेलिव्हिजनमधून सर्वाधिक मानधिक मिळते अशी एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेऊया की असे कोणते…

Read More

Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली ‘फर्जी’, म्हणते “तो मला मेसेजे करून…”

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. तिने यापूर्वी बॉलिवूडवर अनेकवेळा टीका केली आहे. इतकंच नाही तर घराणेशाहीबद्दल उघडपणे बोलताना दिसते. कोणताही मुद्दा असो, कंगना यावर तिची प्रतिक्रिया देण्यापासून नेहमीच पुढे असते. अलीकडे, तिने अप्रत्यक्षपणे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर निशाणा साधला आणि…

Read More