![गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/23/710507-boney-kapoor-gets-hair-transplant-at-the-age-of-68-know-in-detail.jpg)
गगनात मावेना साठीत डोक्यावर केस उगवण्याचा आनंद! बोनी कपूर यांची हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी
[ad_1] Boney Kapoor : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांनी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सगळ्यांनी त्यांची स्तुती केली होती. या सगळ्यानंतर आता बोनी कपूर यांनी चांगलं दिसण्यासाठी हेअर ट्रान्सप्लॉन्ट करण्याचा निर्णय घेतला. एका कार्यक्रमानिमित्तानं दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी…