Headlines

election commission decided to free bow and row symbol of shivsena parry shinde group bharat gogawale first comment prd 96

[ad_1] भारतीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. अंधेरी पूर्वी विधानसभा पोटनिवडणूक, महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना…

Read More

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’साठी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने: शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाचा निर्णय…” | bow and arrow fight between shinde and thackeray ncp chief sharad pawar react over decision by election commission scsg 91

[ad_1] ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हं शिंदे गटाकडे जाणार की उद्धव ठाकरे गटाकडे यासंदर्भातील निर्णय लवकरच समोर येणार आहे. निवडणूक आयोगासमोर सुरु असणाऱ्या या प्रकरणाची सुनावणी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत असताना…

Read More

Shinde vs Thackeray: शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा, आयोग म्हणालं “जर तुम्ही…” | Shinde vs Thackeray Election Commission Uddhav Thackeray CM Eknath Shinde bow and arrow poll symbol sgy 87

[ad_1] एकनाथ शिंदे ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करु शकत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी स्वेछेने पक्ष सोडला असल्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी सुरु असलेली निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर शनिवारी संध्याकाळपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं…

Read More

shivsena chandrakant khaire slams cm eknath shinde election commission hearing

[ad_1] दसरा मेळाव्याच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडी थंडावत असताना आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीचं राजकारण तापू लागलं आहे. शिंदे गट आणि शिवसेनेकडून आयोगासमोर प्रतित्रापत्र सादर करण्यात येत असून त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र, सुनावणीआधीच दोन्ही बाजूंनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल, असे दावे करण्यात येत आहेत. यासंदर्बात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटावर…

Read More

shivsena mp arvind sawant slams cm eknath shinde group election commission hearing

[ad_1] अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर ५ ऑक्टोबर रोजी शिंदे गट आणि शिवसेना अशा दोघांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, आता दसरा मेळाव्याचं राजकारण मागे पडलं असून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं ‘धनुष्यबाण’ नेमकं कुणाला मिळणार? याचा वाद निवडणूक आयोगासमोर आला आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका निवडणूक आयोगासमोर…

Read More

‘धनुष्यबाण’ कोणाचा? निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या, प्रतिज्ञापत्रांचाही विचार होणार? उज्ज्वल निकम म्हणतात, “कोणाचं बळ…” | Shinde vs Thackeray fight over Shivsena political symbol bow and arrow election commission will consider affidavits number of mla mp adv ujjwal nikam scsg 91

[ad_1] राज्यामधील शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट या वादाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळण्याची शक्यता आहे. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. १४ ऑक्टोबर म्हणजेच आठवडाभरामध्ये या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी शिवसेना नेमकी कोणीची या वादातील महत्तवाचा मुद्दा असणाऱ्या धनुष्यबाण या निवडणूक…

Read More

Thackeray vs Shinde: उज्ज्वल निकम म्हणतात, “…तर ‘धनुष्यबाण’ कोणाचा हा निर्णय निवडणूक आयोगाला आजच घ्यावा लागेल” | Shinde vs Thackeray fight for Shivsena political symbol bow and arrow in front of election commission adv ujjwal nikam reacts scsg 91

[ad_1] शिवसेना नक्की कोणाची यावर निर्णय घेण्याच्या दृष्टीने पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे व शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग ‘धनुष्य-बाणा’चा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरची पहिली निवडणूक जाहीर | Election Commission announce By Election for Andheri East Constituency sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ‘खरी शिवसेना कोणती’ यावरुन वाद सुरु असून, ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पक्षचिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना…

Read More

Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले “काही तोतये…” | Shivsena Uddhav Thackeray on Shinde Faction Election Commission sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानतंर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं असून, पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा…

Read More