Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्ह वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव, केली ‘ही’ मागणी | uddhav thackeray demands election commission do not take any decision regarding Bow and arrow logo without knowing us prd 96
[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देत आहेत, तर काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बाजू घेतली आहे. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हदेखील जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. असे असताना शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक…