![26 इंच कंबर असेल आणि 36…तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल…काजोलने केला खुलासा](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/01/06/550693-kajal.jpg)
26 इंच कंबर असेल आणि 36…तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल…काजोलने केला खुलासा
[ad_1] Controversial statement about Bollywod: आजकाल बॉलीवूड आणि कॉंट्रोव्हर्सी हे नातं जणू अधिकच घट्ट होऊ लागलं आहे , बॉलीवूड जे बाहेरून दिसायला चमचमत जग आहे ज्याची भुरळ भल्याभल्यांना पडते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्ननगरीत येतात. काहींचं स्वप्न पूर्ण होत तर काहीजण वाईट राजकारण आणि चुकीच्या गोष्टींचा शिकार होऊन जातात आणि आयुष्य खराब करून बसतात….