![Panchang, 29 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/29/548669-panchang.jpg)
Panchang, 29 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
[ad_1] Panchang, 29 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहे. आजचा वार बुधवार. (29 डिसेंबर) वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य, चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि…