Headlines

26 इंच कंबर असेल आणि 36…तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल…काजोलने केला खुलासा

[ad_1]

Controversial statement about Bollywod:  आजकाल बॉलीवूड आणि कॉंट्रोव्हर्सी हे नातं जणू अधिकच घट्ट होऊ लागलं आहे , बॉलीवूड जे बाहेरून  दिसायला  चमचमत जग आहे ज्याची भुरळ भल्याभल्यांना पडते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्ननगरीत येतात.

काहींचं स्वप्न पूर्ण होत तर काहीजण वाईट राजकारण आणि चुकीच्या गोष्टींचा शिकार होऊन जातात आणि आयुष्य खराब करून बसतात. काजल या अभिनेत्रीने बॉलीवूड मध्ये एक काळ चांगलाच गाजवला,आपल्या अभिनय कौशल्याने फिल्मी जगतात आपलं वेगळं नाव कमावलं आहे.

अगदी या वयातही (kajol)काजल Fitआणि चुणचुणीत आहे आजही बॉलीवूड(bollywood) मध्ये तिचा दरारा कायम आहे. चित्रपटात यश मिळवल्यानंतर काजोलने OTT कडे वळवला आहे लवकरच काजोल OTT वर दिसणार आहे. पण यावेळी काजोलने बोल्डनेस(BOLD) ने पुरेपूर भरलेला वेब सिरीझ(WEB SERIES) ची निवड केलीये

(NETFLIX)नेटफ्लिक्सवर 2018 मध्ये लस्ट स्टोरीज(LUST STORIES) वेबसिरीज रिलीज करण्यात आली होती. आता या सिरीजचा दुसरा भाग रिलीज करण्याची तयारी निर्मात्यांनी केली आहे(Lust Stories part 2).

यासाठी काजोलला अप्रोच केल्याचे बोलले जात आहे.

लस्ट स्टोरीज वेबसिरीजमध्ये  चार वेगवेगळे विषय आणि त्यांचे स्टोरीस दाखवण्यात आल्या.राधिका आपटे(radhika aapte), पेडणेकर(pednekar bhumi), नील भूपलम, मनीषा कोइराला(manisha koirala), संजय कपूर(sunjay kapoor),

जयदीप अहलावत(jaydeep ahlavat), नेहा धूपिया(neha dhupia), विक्की कौशल(vicky koushal), कियारा आडवाणी (kiara adwani lust stories)आणि आकाश ठोसर(aaksh thosar) या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

वेबसिरीजमध्ये अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले होते ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. याच सीरिजच्या दुसऱ्या भागात काजोल अतिशय बोल्ड भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

90 च्या दशकामध्ये फक्त चित्रपटगृहच दर्शकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आता ओटीटीवर अनेक कलाकारांनी आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळत आहे.

अनेक कलाकारांना यामुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे.

दरम्यान काजोल पुढे म्हणाली कि ओटीटीने अनेक उत्कृष्ट कलाकार इंडस्ट्रीला दिले आहेत.आजच्या काळामध्ये चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 24 इंच कंबर किंवा उत्कृष्ट शरीरयष्टीला जास्त महत्व राहिलेले नाही.

कोणतीही सामान्य व्यक्ती स्टार होऊ शकते. कारण त्यांचा फक्त अभिनय बोलतो आणि ते आपल्या कौशल्या बळावर स्टार होतात. काजोल च्या या स्टेटमेन्टवर आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *