Headlines

Demanding to declare wet drought in the state MP Supriya Sule criticized the Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही…

Read More

Today there is only heavy rain of slogans and this ruthless government has a drought of emotions Uddhav Thackeray criticizes Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच त्यांनी पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. हेही…

Read More

Nana Patole criticized the Shinde Fadnavis government over the security of Shiv Sena MP Rajan Vikharan msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. एवढंच नाहीतर माझी सुरक्षा कमी करण्यात आली असून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. खासदार राजन विचारेंच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खबळबळ…

Read More

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान…

Read More

the bus caught fire and people were burnt to death We saw it but could not do anything eye witness of Nashik bus accident msr 87

[ad_1] नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेबद्दल राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर या भयानक दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीनी त्यांचा दाहक अनुभव सांगितला आहे….

Read More

You paid Shakil Chhota Rajan to kill me but I am alive Narayan Rane criticizes Uddhav Thackeray msr 87

[ad_1] केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांवर निशाणा साधला. त्यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत टीका केली. नारायण राणे…

Read More

Vedanta Foxcon Nothing happened during Mahavikas Aghadi Fadnavis msr 87

[ad_1] राज्यात सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधकांकाडून शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीक केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यील प्रकल्प बाहेर जात असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. शिवाय, आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार)…

Read More

Big decision of Shinde Fadnavis government 20 thousand police posts will be filled in the state soon msr 87

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आज(सोमवार) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली. “एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी…

Read More

Champasing Thapa a loyal servant of Balasaheb joined the Ushinde group msr 87

[ad_1] शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात…

Read More

BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray over actions on PFI msr 87

[ad_1] राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे…

Read More