Headlines

Ashadhi Ekadashi 2022 Chief minister eknath shinde with wife mahapooja Pandharpur temple vitthal mandir rmm 97

[ad_1] पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास…

Read More

“महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणार”, पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही | will work for maharashtra development said chief minister eknath shinde in pune svk 88 rmm 97

[ad_1] महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिल्यांदाच विठुरायाची महापूजा होणार आहे….

Read More

chief minister eknath shinde canceled 6000 crore water conservation works zws 70

[ad_1] मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्यभरात विविध विकासकामांसाठी वाटप झालेला हजारो कोटी रुपयांचा निधी रोखल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंधारण विभागाच्या ६ हजार १९१ कोटींची मंजूर कामेच रद्द करीत तत्कालीन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना धक्का दिला. शिंदे-फडणवीस सरकारने दोनच दिवसांपूर्वी २०२२-२३ या आर्थिक वर्षांमधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखला आहे….

Read More

first phase of samrudhi highway will be started soon chief minister eknath shinde zws 70

[ad_1] मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. राज्यात वेगाने विकास होण्याची क्षमता असून येथे येणाऱ्या उद्योगांना  शासनामार्फत संपूर्ण सहकार्य दिले जाईल. राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.  केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त आयोजित…

Read More

shiv sena petition in sc to declare cm eknath shinde government unconstitutional zws 70

[ad_1] मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार घटनाबाह्य ठरविण्याची मागणी करणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपचा सत्तास्थापनेचा दावा मान्य करणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्य सरकारने जिंकलेला बहुमताचा ठराव या बाबींना शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना ज्येष्ठ नेते व माजी मंत्री…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची BMCच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास भेट; पावसाच्या स्थितीचा घेतला आढावा | Chief Minister Eknath Shinde visits BMCs Emergency Management Control Room took Review of rainfall conditions rmm 97

[ad_1] मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांत याठिकाणी पावासाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पावसाचा जोर सुरू झाला असून मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कायम आहे. मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागांत जोरदार पाऊस…

Read More

अमरावतीमध्ये नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Chief Minister Eknath Shinde on Amravati Murder Nupur Sharma NIA Home Ministry sgy 87

[ad_1] अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या हत्येचा संबंध नूपुर शर्मा प्रकरणाशी नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र राज्यात सत्ताबदल होताच पोलिसांनी घूमजाव केलं आणि हत्येचा संबंध नूपुर प्रकरणाशी असल्याची कबुली शनिवारी दिली. गृहमंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली असून तपास एनआयएकडे सोपवण्यात आला…

Read More

chief minister eknath shinde praises bjp in maharashtra assembly zws 70

[ad_1] मुंबई : राज्यातील शिवसेना-भाजपचे हे सरकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची हिंदूत्वाची वैचारिक भूमिका घेऊन चालले असून आजचा ऐतिहासिक क्षण सगळेच अनुभवत आहोत. हे सरकार आणताना मला काहीही नको होते, कसल्याही पदाची अपेक्षा नव्हती. पण लोकशाहीत माझ्या वैचारिक भूमिकेला भाजपने जो पाठिंबा दिला, तो राजकीय पक्षांच्या डोळय़ात अंजन घालणारा असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी…

Read More