Headlines

कुशल बद्रिकेने केली नवीन सुरुवात, म्हणाला ‘तुमचा आशीर्वाद…’

[ad_1] Kushal Badrike Madness Machayenge Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला ओळखले जाते. गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेला हा कार्यक्रम आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून अभिनेता-सूत्रसंचालक निलेश साबळेने तब्येतीच्या कारणामुळे एक्झिट घेतली. यानंतर कुशल बद्रिकेने झी मराठी वाहिनीसह ‘चला हवा येऊ द्या’…

Read More

कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट? कारण आलं समोर

[ad_1] Shreya Bugade-Kushal Badrike New Hindi Show : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना विनोदी कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. याच कार्यक्रमामुळे भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव हे कलाकार घराघरात पोहोचले. पण आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी…

Read More

‘राज साहेबांचा हात खांद्यावर पडला अन्…’; ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराचे ठाकरेंकडून कौतुक

[ad_1] Raj Thackeray Appreciate Tushar Deval : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक राजकीय नेत्यांपासून कलाकार मंडळीही त्यांचे चाहते आहेत. अनेक कलाकार हे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका कलाकार जोडप्याला राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या कलाकाराने स्वत:…

Read More

Duniyadari: ‘गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो…’, दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला ‘तो’ किस्सा; पाहा Video

[ad_1] 10 Years Of Duniyadari: कॉलेजचा कट्टा अन् दोस्तांची दुनियादारी, याची प्रचिती देणारा दुनियादारी या सिनेमाने तरुण पोरांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली. एवढंच काय तर अनेकांना कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्या. मराठी सिनेसृष्टीत कॉलेजचा कट्टा जिंवत ठेवण्याचं काम केलं दुनियादारी या चित्रपटाने… प्रत्येक मित्रांच्या गृपमध्ये एक दिग्या असतो अन् त्या दिग्याची एक सुरेखा… त्याचबरोबर जिवाला…

Read More

“हा महिलांचा डब्बा आहे तुम्ही…”, मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना Sankarshan Karhade ला आलेला अनुभव

[ad_1] Sankarshan Karhade : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हटलं की लगेच सगळ्यांना आठवतात त्यातले सगळेच कलाकार. या कार्यक्रमानं सगळ्यांना हसून हसून वेड केलं आहे. पण हा कार्यक्रम अभिनेता संकर्षण कऱ्हाडेशिवाय अपूर्ण आहे. संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर…

Read More

इतके दिवस मनोरंजन केल्यानंतर, ‘या प्रसिद्ध अभिनेत्यानं Chala Hawa Yeu Dya शो ला दिला निरोप?

[ad_1] Swapnil Show Left The Chala Hawa Yeu Dya Comedy Show : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा शो लोकप्रिय कॉमेडी शोपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोनं प्रेक्षकांना हसून हसून वेड लावलं. या शोमधील कलाकार भाऊ कदम (Bhau Kadam), श्रेया बुगडे…

Read More

Video : ‘पतली कमरिया बोले हाय हाय’ गाण्यावर Bhau Kadam च्या लेकीचा भन्नाट डान्स

[ad_1] Mrunmayee Kadam Dance Video With Bhau Kadam Viral : झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिकंली आहेत. आपल्या विनोदाने सर्वांना हसायला लावणारा विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आपल्या सेलिब्रिटीच्या कुटुंबाबद्दल…

Read More

भारत गणेशपुरे, सागर कारंडेचा ‘चला हवा येऊ द्या’ला रामराम? संपूर्ण सत्य एका क्लिकवर

[ad_1] मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे आयुष्यात असणारा सर्व त्रास विसरण्याची प्रत्येक वेळी मिळणारी संधी. कार्यक्रम सुरु झाला त्या क्षणापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या आणि अशा बऱ्याच कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ ला घराघरात पोहोचवण्याचं काम…

Read More