Headlines

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा ओढून..”

[ad_1] Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले…

Read More

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

[ad_1] Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी…

Read More

Video : जुन्या स्वप्नांसहच…. शाहरुखचा खानच्या व्हिडिओचो पंतप्रधानांनी केले कौतुक

[ad_1] New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नवीन संसद भवनाचे (new parliament building) उद्घाटन केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. या मुद्द्यावरूनच 20  विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी संसदेच्या…

Read More

किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले “मला फार…”

[ad_1] Prakash Raj on Kichcha Sudeep: कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपामध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कर्नाटकमधील आगामी निवडणुकीत (Karnataka Election) आपण भाजपासाठी (BJP) प्रचार करणार असल्याचं किच्चा सुदीपने जाहीर केलं आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान किच्चा सुदीपच्या या निर्णयामुळे भाजपाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले…

Read More

PM मोदींनी चित्रपटांवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना फटकारल्यानंतर अक्षय कुमारने केलं कौतुक, म्हणाला “ते सर्वात मोठे…”

[ad_1] Akshay Kumar on Narendra Modi: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाला होणाऱ्या राजकीय विरोधामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध राजकारण असं चित्र गेल्या काही दिवसात निर्माण झालं होतं. ‘बेशरम’ गाण्यात दिपिकाने (Deepika Padukone) भगवी बिकिनी घातल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपा नेत्यांनीही जोरदार विरोध केला होता. मात्र आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…

Read More

‘B#* यांच्याकडे कामं नाहीत का?’; पोलीसात तक्रारीनंतर चित्रा वाघ यांच्यावर संतापली उर्फी जावेद

[ad_1] Urfi Javed vs Chitra Wagh : टिव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या गेल्या काही दिवसांपासून ट्विटवॉर सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. चित्रा वाघ यांनी गेल्या आठवड्यात उर्फी जावेदविरोधात ट्विट करत तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली…

Read More

Urfi Javed : “लोकांच्या नजरेत येण्यासाठी…”; बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचे प्रत्युत्तर

[ad_1] Urfi Javed Reply Chitra Wagh : आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर अनेकदा तिच्या कपड्यांवरुन टीका केली जातेय. तिने घातलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडियावर  कायचम चर्चा होत आलीय. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करत उर्फी तिला जे योग्य वाटतय तेच करण्याचा सातत्याने ती प्रयत्न करतेय. अशातच आता उर्फी जावेद (Urfi Javed) राजकारण्यांच्याही निशाण्यावर…

Read More

Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच रिचानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे रिचा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यापूर्वी उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासारखे…

Read More

Vasai Girl Murder Case :’ही हत्या म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण?’ राम कदमांच्या ट्वीटमुळे खळबळ | vasai girl murder in delhi bjp leader ram kadam alleged love jihad matter

[ad_1] वसईतीली एका तरुणीची दिल्लीमध्ये तिच्या प्रियकराने खून केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव श्रद्धा वालकर तर आरोपीचे नाव आफताब अमीन पूनावाला (२८) असे आहे. आरोपी पूनावालाने श्रद्धा वालकरच खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. दरम्यान, या हत्याप्रकरणावर भाजपाचे नेते राम कदम यांनी एक ट्वीट केले आहे. हा खून…

Read More

“जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये”, सुप्रिया सुळेंच्या आवाहनावर भाजपा महिला पदाधिकाऱ्याचं प्रत्युत्तर, म्हणाल्या… | BJP Ridha Rashid answer NCP MP Supriya Sule over Jitendra Awhad resignation

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याला विनयभंग म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला. यावर तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More