Headlines

आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका |ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune

[ad_1] पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे…

Read More

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

“तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप | BJP women worker who allege molestation by Jitendra Awhad comment on incidence

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विरोधातील विनयभंगाचे आरोप खोटे असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची जाहीर केलं. यानंतर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ‘तू इथं काय करतेस’ असं म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं, असा आरोप केला. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईल…

Read More

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

eknath khadse slams girish mahajan bjp jalgao politics

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला…

Read More

“आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात” म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यावर भाजपाचा हल्लाबोल, म्हणाले, “सुप्रिया सुळे तुमच्या…” | BJP comment on controversial statement of NCP Leader Rajan Patil mention Supriya Sule

[ad_1] भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलंय. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राजन पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. तसेच सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांना टॅग करत सवाल केला आहे. भाजपाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार…

Read More

jitendra awhad bail devendra fadnavis mocks on har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे कोर्टानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आव्हाडांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयानं स्वीकारला. त्यामुळे आव्हाडांची अटकेतून सुटका झाली असली, तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातल्या विवियाना मॉलमधअय़ए ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद…

Read More

‘बी फॉर बारामती’साठी सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात |union minister nirmala sitaraman will visit Baramati for bjp mission loksabha election sharad pawar supriya sule

[ad_1] अविनाश कवठेकर भारतीय जनता पक्षाच्या ‘बी फॉर बारामती’ मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा भाजप पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे बारामतीचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्यासाठी आक्रमक रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघ भाजपने गांभीर्याने घेतल्याचे संकेत…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना…

Read More