Headlines

संजय राऊत कोणाला म्हणाले ‘झुकेंगे नही, जय महाराष्ट्र’

[ad_1] मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडी आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी ईडीमार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखला जात आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी ईडी काम करतंय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला…

Read More

‘ही मुंबई आहे, आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे’

[ad_1] नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केले आहेत.   EDकडून शिवसेना नेत्यांना (Shiv Sena leader) जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay…

Read More

या राज्यात भाजप आणि काँग्रेसची युती, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

[ad_1] शिलाँग : Meghalaya Democratic Alliance : देशात प्रथमच कट्टर विरोधक काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत. ( BJP and Congress alliance) मेघालय राज्यात ही अजब युती पाहायला मिळाली आहे. भाजप – काँग्रेस युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मेघालयात मंगळवारी काँग्रेसचे पाच आमदार भाजपच्या सत्तारूढ मेघालय जनतांत्रिक आघाडीत सहभागी झाले. गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह 12 आमदारांनी…

Read More

मोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला

[ad_1] नवी दिल्ली : Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान  मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी केलेली टीका चुकीची आहे. त्यांच्या…

Read More

‘पक्षाने सांगितले तरीही मी वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही’

लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मात्र त्यांची कन्या आणि बदाऊनच्या खासदार संघमित्रा मौर्य अजूनही भाजपमध्येच आहेत. संघमित्रा मौर्य सांगतात की, पंतप्रधान मोदी हे देखील आपल्या वडिलांसारखे आहेत, पण पक्षाने विचारले तरी त्या आपले वडील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात प्रचार करणार…

Read More

ओबीसी आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना निवेदन

बार्शी/प्रतिनिधी – ओबीसी पदोन्नती व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वंजारी सेवा संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वंजारी सेवा संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री मदन दराडे , सोलापूर जिल्हाध्यक्ष राजेश बांगर , जिल्हा सरचिटणीस रामेश्वर चौरे , जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जाधवर , तालुका अध्यक्ष ईश्वर जाधवर उपस्थित होते. निवेदनात पुढील…

Read More