Headlines

प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्…; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ‘नवरा माझा नवसाचा 2’चे शूटींग, Video व्हायरल

[ad_1] Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि भूमिका यावर आजही अनेक मराठी प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Read More

‘पूर्वी शांत होतास लेका, पण हल्ली…’, किरण मानेंना पाहताच अशोक सराफ यांचं विधान

[ad_1] Ashok Saraf-Kiran Mane Meet : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात येते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. …

Read More

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अजून एका मोठ्या पुरस्काराने होणार सन्मान

[ad_1] Sangeet Natak Academy Award 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत…

Read More

‘नवरा माझा नवसाचा’ पाहताना मिताली मयेकरने केलं ‘असं’ काही, सिद्धार्थ चांदेकर म्हणाला ‘Mute करुन…’

[ad_1] Navra Majha Navsacha : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट पाहिला नाही, असा माणूस क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. 2004 साली प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री…

Read More

‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटातून अशोक सराफ बाहेर? चर्चांना उधाण

[ad_1] Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी कलाविश्वात असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचा समावेश सुपरहिट चित्रपटांच्या यादीत होतो. ‘चिमणी-पाखरं’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘जत्रा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘टाईमपास’ हे चित्रपट कायमच टॉप 10 यादीत पाहायला मिळतात. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ या जवळपास दोन दशकं…

Read More

‘मराठीत हिरोला चेहरा नसतो पण हिंदीत…’, अशोक सराफ स्पष्टच बोलले

[ad_1] Ashok Saraf On Marathi Movie-Hindi Movie Actor : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी फक्त विनोदीचं नव्हे तर गंभीर भूमिकाही साकारल्या. अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा…

Read More

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्यानंतर हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली ‘ते 6 महिने…’

[ad_1] Hemangi Kavi Special Post For Ashok Saraf : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे…

Read More

‘हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार…’, अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!

[ad_1] Raj Thackeray On Ashok Saraf : अशोक सराफ (Ashok Saraf) यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. गेली 5 दशकं अशोक सराफ यांनी विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद हसवलं. त्याचबरोबर असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य देखील केलंय. मराठीच नव्हे तर हिंदी कलाक्षेत्रात देखील…

Read More

…अन् अशोक सराफ यांनी हातात दिला कोरा चेक; नाना पाटेकर आजही ‘त्या’ आठवणीने होतात भावूक

[ad_1] Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठी चित्रपसृष्टीत अनेक अभिनेते एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. सोशल मीडियावरुन त्यांच्या पोस्ट मैत्रीचा प्रत्यय देत असतात. पण जर तुम्ही जुना काळ पाहिला तर त्यावेळीही असे अनेक अभिनेते होते जे मैत्रीसाठी जीवाला जीव देण्यास तयार होते. त्यातीलच मित्रांची अशी एक जोडी म्हणजे नाना पाटेकर आणि अशोक सराफ आहेत. अशोक सराफ (Ashok…

Read More

सरकारी नोकरी सोडली नसती तर महाराष्ट्राने कधीच पाहिला नसता मराठीतला सर्वात मोठा स्टार!

[ad_1] Ashok Saraf: मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण 2023 जाहिर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी सिनेमातही अशोक सराफ यांच्या भूमिका गाजल्या…

Read More