Headlines

अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत टीका, ‘या’ नेत्यांवर घेतलं तोंडसुख | after abdul sattar ramdas kadam used abusive words to anil parab subhas desai and vinayak raut rmm 97

[ad_1] शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. सत्तारांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्यांनी सत्तारांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण ताजं असताना आता माजी मंत्री आणि शिंदे गटाचे…

Read More

devendra fadnavis on abdul sattar supriya sule controversy ncp

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेत मविआतील नेत्यांनी या…

Read More

“फडणवीसांना आजवर एवढं हतबल…” बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा आदित्य ठाकरेंकडून समाचार | aaditya thackeray aurangabad visit speech on devendra fadnavis abdul sattar rmm 97

[ad_1] शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. मंगळवारी औरंगाबाद येथील आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला…

Read More

uddhav thackeray group chandrakant khaire on abdul sattar supriya sule

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू…

Read More

CM शिंदेंच्या मुलाच्या सभेत सत्तारांचं भाषण सुरु असतानाच गर्दी नसल्याने उचलाव्या लागल्या खुर्च्या; ठाकरे गट म्हणतो, “लाखोंचा…” | abdul sattar aurangabad sillod cm eknath shinde sons rally video goes viral uddhav thackeray group comment scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यामुळे चौफेर टीका होत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. आंबादस दानवेंनी सत्तार यांच्या सोमवारच्या सभेतील व्हिडीओ शेअर करत सभेला गर्दी नसल्याने खुर्च्या उचलण्याची वेळ आली असा टोला लगावला आहे. सुप्रिया सुळेंबद्दल कॅमेरासमोर…

Read More

ncp demand to take action against abdul sattar supriya sule jayat patil meet governor in mumbai spb 94

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. राज्यपालांना निवदेन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका | ncp youth wing president mahebub shaikh criticizes abdul sattar for commenting on supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. सत्तार यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तार यांचा जोपर्यंत राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा इशार राष्ट्रवादीने दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

bjp chitra wagh slams sanjay raut on abdul sattar vs supriya sule conflict

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीच्या…

Read More

aditya thackeray criticized abdul sattar statement on supriya sule spb 94

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. काल आदित्य ठाकरे यांनी ही यावरून अब्दुल सत्तारांवर टीका केली होती. दरम्यान, आज त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्नही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना…

Read More

सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन कानफाटात…” | kishori pednekar criticizes abdul sattar for derogatory comments on supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील…

Read More