Headlines

कार्तिकवारी निमित्त जिल्ह्यात मद्य विक्री बंद आदेश

सोलापूर / दि.12 :- कार्तिकवारी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने सर्व देशी, सर्व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणेसंदर्भात खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे. कार्तिक यात्रा उत्सव-2021 निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम 142 अन्वये दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी…

Read More

मटक्याच्या आकड्यांप्रमाणे नको, कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या- गायकवाड

प्रतिनिधी । बार्शी– येथील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळत नसल्याने, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले, बस स्थानका शेजारी असलेल्या आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले, राज्यातील सर्व पिक विमा कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या असून त्या दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे लुटून स्वतःच्या तिजोऱ्या…

Read More

इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरवात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे १२ नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने http://www. mahahsscboard.in येथे घेतले जातील. तपशील खालीलप्रमाणे

Read More

नांदेड – पनवेल गाडीला बार्शी येथे थांबा द्यावा , लवकरात लवकर पादचारी पूल बांधण्यात यावा – रेल्वे प्रवासी ग्रुप

बार्शी – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांना रेल्वे प्रवासी ग्रुप बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बार्शी कृषि उत्पन्न बाजार समिति च्या विविध विकास कामाच्या लोकार्पन सोहोळ्याच्या निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी मध्ये आले होते. यावेळी रेलवे प्रवासी सेल चे अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी त्यांच्याशी बार्शी परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व…

Read More

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी : देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर अनेक आरोप केले. नवाब मलिकांच्या कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून अत्यंत कमी किमतीत जमीन खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन का खरेदी केली, असा सवाल त्यांनी केला. असे काय होते की मुंबईतील गुन्हेगारांनी तुम्हाला…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More

व्यवसाय प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरु

सोलापूर :- महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला तथा औदयोगिक शाळा , महानगरपालिकेसमोर, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ, (MSBV) मुंबई अंतर्गत शिवण व कर्तन , फॅशन डिझायनिंग व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु आहेत .तरी सदर व्यवसासचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा . सदर व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये शिवण व कर्तन प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी…

Read More

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी जाणार संपावर

बार्शी / प्रतिनिधी- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी लक्षनिक संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य महाविद्यालय, विद्यापीठ सेवक कृति समितीने केली आहे. हा निर्णय दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय कृती समिती बैठकीमध्ये घेण्यात आला.अधिक माहिती अशी की 1994 पासून चालू असलेली…

Read More

माजी सैनिकांसाठी स्टेट बँकेत सुरक्षा रक्षक भरती , सोलापूर जिल्ह्यासाठी 60 पदे

सोलापूर :- स्टेट बँक ऑफ इंडीयात माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7 हजार 425 सुरक्षा रक्षक पदाची भरती करावयाची आहे. सोलापूर जिल्ह्यातून बॅकेत 60 सुरक्षा रक्षक नियुक्त करावयाचे आहेत. सदर पदाकरीता सैन्य दलातून निवृत्त झालेल्या इच्छुकांनी दिनांक 02 नोव्हेबर 2021 रोजी पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय, सोलापूर येथे समक्ष भेट देवूननांव नोंदवावे असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण…

Read More

लायन्स क्लबचे सभासदांना बरोबर घेऊन शास्वत काम उभे करा- माजी प्रांतपाल पी एम जे एफ जगदीश पुरोहित

बार्शी – लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी चेतना, लायन्स क्लब बार्शी राॅयल, लायन्स क्लब सोलापूर या चार क्लबचे अध्यक्ष सचिव खजिनदार व नविन सभासद यांची झोन ओरिएंटेशन व झोन ॲडव्हाजरी मिटींग रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह येथे संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, डॉ शेखर…

Read More