Headlines

थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी…

Read More

अखेर पंचावन्न सरपंचांच्या अपात्रतेच्या नोटिसा माघारी

प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतीने लसीकरण कमी केल्या बद्दल सरपंचांना अपात्रतेच्या नोटिसा देण्याच्या सूचना गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते .सदर अपात्रतेच्या नोटिसा संदर्भाने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे पदाधिकारी व जिल्ह्यातील सरपंच प्रचंड आक्रमक झाले होते .सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस एड विकास जाधव यांच्या…

Read More

बेरोजगार उमेदवारांसाठी तीन दिवशीय ऑनलाईन रोजगाार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 20,21,22 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर,फिटर, ईलेक्ट्रिशियन,ईन्सुरन्स ॲडव्हायझर, नर्सींग 10 वी पास/नापास,12वी डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट…

Read More

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रवास संपाकडे

बार्शी/प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने झाडबुके महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांना आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक दहा वीस तीस लाभांची आश्वासित प्रगती योजना व इतर मागण्या निवेदनाद्वारे…

Read More

ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते – माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांचे प्रतिपादन

सोलापूर / प्रतिनिधी – ध्येयवादी दृष्टिकोन स्वीकारल्यास कार्य सिध्दी होते. असे विचार सेंट झेवियर्स स्वायत्त कॉलेज, मुंबई येथील माजी उपप्राचार्या डॉ. गुलशन शेख यांनी मांडले.संगमेश्वर कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हवी कक्षाच्या वतीने आयोजित पाच दिवसांच्या फॅकल्टी डेव्हपमेंट प्रोग्राम अंतर्गत पहिल्या दिवसाच्या सत्रात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की महाविद्यालयीन स्तरावर अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन या…

Read More

दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्गासाठी निधि मंजूर

बार्शी – मौजे दडशिंगे येथील दडशिंगे ते राज्य मार्ग जोड रस्ता ग्रामीण मार्ग 49 ची  सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून जिल्हा वार्षिक योजना 2021-22 मध्ये लेखाशिर्ष 3054 ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे. यासाठी रुपये 10 लाख मंजूर करण्यात आले आहेत . तसेच ग्रामीण मार्ग 48 कव्हे दडशिंगे रस्त्याची सुधारणा करणे साठी…

Read More

आयटक शिक्षकेतर संघटनेने विद्यापीठाकडे केेल्या विविध मागण्या

बार्शी / प्रतिनिधी – आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या मा. डॉ. मृणालिनी फडणीस यांना महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनामध्ये देण्यात आला आहे. विद्यापीठाने शासन नियमाप्रमाणे व प्राध्यापकांना दिल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 किरकोळ नैमित्तिक रजा द्याव्यात, पीएच.डी….

Read More

पैश्याचा अपहार केले प्रकरणी अटक आरोपीची जामिनावर मुक्तता

बार्शी – सी.एस.एम. इन्फो सिस्टिम लिमिटेड नावाची खाजगी कंपनी असून ह्या कंपनी व्दारे ATM मशीन मध्ये पैसे भरले जातात यासाठी कँपनी मध्ये कस्टोडीअन म्हणून मुलांची भरती केली जाते.  या कंपनी मध्ये कस्टोडीअन  म्हणून उक्कडगाव ता.बार्शी येथील काम करणारा युवक अक्षय मुंढे याने दि.27/07/2021 ते 02/08/2021 पर्यंत रक्कम रुपये 5,04,600/- चा परस्पर अपहार केल्याप्रकरणी बार्शी शहर…

Read More

व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान नोएडा येथील कार्यशाळेत विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी !

उत्तर प्रदेश,नोएडा – भारत सरकार च्या श्रम मंत्रालय व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान उत्तर प्रदेश नोएडा येथे विडी कामगारांच्या नेतृत्व विकासासाठी पाच दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातुन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने विल्यम ससाणे व अनिल वासम यांची ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य…

Read More

“ऑपरेशन परीवर्ततन” ची यशस्वी वाटचाल , मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू बंद करण्यासाठी सरसावली ” नारी शक्ती”

सोलापूर – श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर केसेस करणे, समुपदेशन करणे, पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मौजे मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर…

Read More