Headlines

Dasara Melava: “तुझ्या बाबांकडून…”; गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुन शिंदेंच्या मेळाव्यातून आदित्य ठाकरेंना खोचक सल्ला | Dasara Melava CM Eknath Shinde BKC Rally Spokesperson kiran pawaskar slams Aditya thackeray over gujrat project comment scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानात सुरुवात झाली आहे. या मेळाव्यामध्ये सुरुवातीला शिंदे गटातील आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांची भाषण होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठच्या सुमारास भाषण करतील असं सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाआधीच या गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read More

Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…” | Dasara Melava UP Bihar Workers brought to CM Eknath Shinde Rally at BKC scsg 91

[ad_1] मुंबईमध्ये आज पार पडत असलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्यांसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्याप्रमाणात या मेळाव्यांसाठी कार्यकर्ते हजर आहेत. दोन्ही बाजूकडील आमदार आणि नेत्यांनी संपूर्ण ताकद लावून मैदान भरण्यासाठी आणि आपल्या गटाची ताकद लावण्यासाठी गर्दी गोळा करण्याच्या उद्देशाने…

Read More

शिवाजी पार्कला ट्रेनने तर बीकेसीला बसने जाणाऱ्या शिवसैनिंकाची गर्दी |dasara melawa 2022 shivsainik shivaji park bkc eknath shinde uddhav thackeray train bus mumbai

[ad_1] नवी मुंबई : शिवसेना कोणाची याच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कला तर शिंदे गटाचा बीकेसी येथे दसरा मेळावा होणार असून त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवसैनिक मुंबईकडे निघाले असताना नवी मुंबईतून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांनी रेल्वे मार्गे जाण्याचा निश्चय केला आहे.तर शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यासाठी नवी मुंबईतून तब्बल २०० बस रवाना…

Read More

Shinde camp mla shahaji bapu patil attacks uddhav thackeray over shivsena dasara melava 2022 ssa 97

[ad_1] यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “गेल्या अडीच वर्षांत…

Read More

Shisena dasara melava 2022 clashes between shinde and Uddhav Thackeray group on nashik mumbai highway

[ad_1] नाशिक-मुंबई महामार्गावर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी महिला कार्यकर्त्या बसमधून या मार्गाने प्रवास करत होत्या. यावेळी बाजूने जात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विचित्र हावभाव केल्याचा आरोप करत महिलांना या कार्यकर्त्यांना चोप दिला आहे. कसारा ते शाहपूर दरम्यान ही घटना घडली आहे. या दोन्ही गटांमधील…

Read More

Dasara Melava 2022: पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज | Dasara Melava 2022 BJP Pankaja Munde Bhagwan Bhaktigad Police Lathicharge on supporters sgy 87

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News: विजयादशमीच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आयोजित दसरा मेळाव्याला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी समर्थकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे पोलिसांवर गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याची वेळ आली. भाषणाच्या सुरुवातीला…

Read More

Dasara Melava 2022: ‘कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच…’, ‘माझी इच्छा…’; नाराजीबद्दल पंकजा मुंडे दसरा मेळ्यात स्पष्टच बोलल्या | Dasara Melava Pankaja Munde clarifies about unhappy with bjp scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर सूचक विधानं केली. मात्र पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य करताना एक इच्छा व्यक्त केली आहे. दुपारी दीड वाजता पंकजा खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यानंतर…

Read More

Arjun Khotkar commented on Uddhav Thackeray dasara melava Shivsena and eknath shinde

[ad_1] मुंबईत आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर राज्यात सर्वांच्याच नजरा खिळल्या आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. अगोदर पेपर फोडणार नाही, पण शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे मोठा धमाका करतील, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंद धमाके करण्यासाठीच…

Read More

“मी संघर्षाला घाबरत नाही, झुकणार नाही,” पंकजा मुंडेनी व्यक्त केला निर्धार, म्हणाल्या “माझ्यावर पातळी सोडून…” | Dasara Melava 2002 BJP Pankaja Munde Bhagvangad Opposition sgy 87

[ad_1] Dasara Melava 2022: माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं….

Read More

Dasara Melava 2022: मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं Tweet; मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हणाले, “आपण…” | dasara melava 2022 eknath shinde shared new trailer few hours before function begins scsg 91

[ad_1] संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज मुंबईकडे आहे. मुंबईमध्ये आज दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय तर उद्धव ठाकरे हे दादरमधील शिवाजी पार्कवरुन पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच…

Read More