Headlines

Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…” | dasara melava 2022 MNS first comment on Uddhav Thackeray Rally at Shivaji Park scsg 91

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाच्या भाषणात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंची अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मशिदींना भेट दिल्याच्या मुद्द्यापासून ते नामांतरणापर्यंतचे मुद्द्यांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. उद्धव यांच्या…

Read More

Shivsena chief uddhav thackeray attacks rss chief mohan bhagwat dasara melava ssa 97

[ad_1] सरसंघचालक मोहन भागवत यांनी २२ सप्टेंबर रोजी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासींची मशिदीत भेट घेतली. तसेच, त्यापूर्वी त्यांनी अन्य मुस्लिम नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला संबोधित करत होते. “मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. अलिकडच्या काळात…

Read More

uddhav thackeray dussehra melava speech slams bjp on hindutva

[ad_1] Uddhav Thackeray Speech Dasara Melava 2022 : शिवसेनेनं महाविकास आघाडीसमवेत सरकार स्थापन केल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून शिवसेनेनं हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून केला गेला आहे. त्यात शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर भाजपाचीच री ओढत हिंदुत्वावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्कवर पार…

Read More

uddhav thackeray slams bjp amit shah in dussehra melava 2022 speech shivsena

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News : मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दोन दसरा मेळावे मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला पाहायला मिळाले. एकीकडे उद्धव ठाकरेंचा तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा मुंबईत पार पडला. उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातील आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे, शिंदे गटातील बंडखोर यांच्यासोबतच भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही तोंडसुख घेतलं….

Read More

shivsena uddhav thackeray speech dussehra melava 2022 targets cm eknath shinde bkc

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या दसरा मेळाव्याच्या राजकीय नाट्याचा उत्तरार्ध आज मुंबईत रंगताना पाहायला मिळाला. एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, तर दुसरीकडे बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमवीर या दोन्ही प्रमुख नेत्यांनी मेळाव्यातून एकमेकांवर केलेल्या…

Read More

shivsena chief uddhav thackeray attacks cm eknath shinde and rebel mlas dasara melava ssa 97

[ad_1] शिवसेनेतील बंडळीनंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहेत. यामेळाव्यातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहे. पण, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या…

Read More

Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप | dasara melava 2022 rahul shewale says matoshree ask us to abuse raj thackeray when he leave shivsena also ask to attack narayan rane scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामधून लोकसभेमधील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या भाषणामध्ये शेवाळे यांनी वडील चोरले या आरोपाला उत्तर दिलं आहे. या भाषणामध्ये शेवाळेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेस…

Read More

Uddhav Thackeray Dasara melava at Shivaji park Bhaskar Jadhav commented on Eknath Shinde group and gaddar

[ad_1] शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवरील मेळावा कचरा मेळावा असल्याचा घणाघात जाधवांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचा तुम्ही विश्वासघात केलात. ५० खोक्यांमधील अर्धे खोके खाली करणार आणि या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले…

Read More

“बाबा रुग्णालयात असताना पक्ष फोडल्याची टीका करणारे स्वत: स्विझर्लंडला होते”, “ठाकरे लंडनला असायचे तेव्हा आम्ही नालेसफाई…” | dasara melava 2022 Rahul Shewale slams aditya thackeray scsg 91

[ad_1] शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये होत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गटाच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मेळाव्यांमधील भाषणांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठच्या सुमारास भाषण करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असं असतानाच सुरुवातीच्या भाषणांमध्येच शिंदे गटातील नेत्यांनी प्रामुख्याने…

Read More

Eknath Shinde Dasara Melava 2022 Mla Shahaji Bapu Patil criticized Uddhav Thackeray on rally crowd

[ad_1] Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला….

Read More