Headlines

“…तर घरात घुसून मारेन”, रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन वाजता…” | Bachchu Kadu first reaction on threat of beating by Ravi Rana

[ad_1] राज्यात सध्या अपक्ष आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी करूनही हा वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीये. रवी राणांनी घरात घुसून मारेन असं वक्तव्य केल्यानंतर आता बच्चू कडूंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया देत हा वाद आणखी पेटवायचा…

Read More

रवी राणांसोबतच्या वादानंतर आता पुढे काय? आगामी निवडणुकीत कोणाशी युती? बच्चू कडू म्हणाले… | bacchu kadu said prahar janshakti party will contest on 15 seats in upcoming state assembly election

[ad_1] बडेनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. ‘धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू,’ असे रवी राणा म्हणाले आहेत. त्यानंतर बच्चू कडू यांनीदेखील ‘ते तलवार घेऊन आले, तर आम्ही फुल घेऊन उभे राहू,’ असे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या सर्व वादानंतर आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक…

Read More

“मला वाद वाढवायचा नाही”, फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंचं विधान, कडू-राणा संघर्षावर आज पडदा पडणार?Mla Bachchu Kadu to meet Deputy Cm Devendra Fadanvis today commented on conficts with Ravi Rana

[ad_1] आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी केली. या आमदारांमधील वाद मिटला असल्याचं वाटत असतानाच दोन्ही आमदारांनी पुन्हा एकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यातच आज बच्चू कडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रवी राणांची आधी दिलगीरी मग चिथावणीखोर वक्तव्याबाबत पत्रकाराने प्रश्न…

Read More

‘अद्याप वाद संपला नाही’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंची आज अमरावतीमध्ये बैठक, दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार | bacchu kadu will announce his stand against ravi rana

[ad_1] बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणा यांनी माघार घेतली आहे. मी माझे शब्द मागे घेतो म्हणत रवी राणा यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बच्चू कडू यांनी या वादावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र बच्चू कडू आज…

Read More

Bachchu Kadus first reaction to Ravi Ranas apology after Shinde Fadnavis mediation msr 87

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पेटलेला होता. अखेर त्यांच्या या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली.. वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना ‘वर्षा’वर चर्चेसाठी बोलावलं होतं. रविवारी रात्री तब्बल अडीच तास ही बैठक चालली. त्यामुळे आता…

Read More

रवी राणा-बच्चू कडू वादावर विरोधकांची काय भूमिका, अंबादास दानवे म्हणाले “फक्त बोलून…” | ambadas danve demands inquiry of ravi rana statements made against bacchu kadu

[ad_1] अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद वाढला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. दोन्ही नेत्यांमधील या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात…

Read More

ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on rana bachchu kadu abdul sattar

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नसताना सत्ताधारी मंत्र्यांची विधानं किंवा काही कृती विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत देत असल्याचं बोललं जात आहे. मग ते…

Read More

If 50 Khoka are not received how many are received and how many are left should also be accounted Anil Parab targets Bachu Kadu msr 87

[ad_1] अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले…

Read More

“हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…” | ashish shelar said eknath shinde will discuss with bacchu kadu about ministerial post

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून पहिल्या टप्यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो,…

Read More