Headlines

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिल्यात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

[ad_1] Fan Slapped Prabhas on Airport : बाहुबली फेम अभिनेता प्रभास याच्यासोबत एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवर कलाकारांना कायम चाहत्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला एअरपोर्टवर पाहून चाहते फोटो काढण्यासाठी घोळका करतात. डॅशिंग आणि तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकविणारा साऊथ इंडियन अभिनेत्या प्रभासला पाहून एक चाहती त्याच्यासोबत…

Read More

प्रभासच्या चित्रपटाला पुन्हा ट्रोलिंगचा फटका; Kalki 2898 AD बाबत निर्माते मोठा निर्णय घेणार?

[ad_1] Kalki 2898 AD Release Date: अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट कल्कि 2898च्या (Kalki 2898 AD) प्रदर्शनाची तारिख लांबणीवर पडली आहे. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीजर रिलीज केले होते. मात्र, त्यानंतरच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. प्रभासच्या फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळंच…

Read More

ओम राऊतच्या ‘आदिपुरुष’ 2 साठी प्रभासने दिला नकार? खरं काय जाणून घ्या

[ad_1] Adipurush 2: ओम राऊत (Om Raut) याने दिग्दर्शित केलेला आणि प्रभास, (Prabhas) क्रिती सेनन (Kriti Sanon) व सैफ अली खानची (Saif Ali Khan) प्रमुख भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच व्हिएफएक्स आणि कलाकारांचा लूक यावरुन नेटकऱ्यांनी सडकून टीका केली होती. तर प्रदर्शनानंतर चित्रपटातील संवादामुळं विरोध अधिक वाढला. 600 कोटी…

Read More

वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; ‘आदिपुरुष’चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?

[ad_1] Adipurush Box Office Record: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स आणि व्हिएफेक्सवर अनेकांनी आक्षेप घेतला. देशभरात या चित्रपटावरून वाद सुरु असताना दुसरीकडे या चित्रपटानं परदेशात नवीन रेकॉर्ड मोडला आहे. प्रभासचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार,आदिपुरुषनं अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर…

Read More

Adipurush Box Office collection : सहाव्या दिवशीसुद्धा ‘आदिपुरुष’ च्या कलेक्शनमध्ये घसरण; आता आणखी काय उरलंय?

[ad_1] Adipurush Box Office collection day 6 : गेल्या काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट चर्चेत असण्याचं कारण त्याचे डायलॉग्स आणि व्हिएफेक्स आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला. दरम्यान, चित्रपटाच्या कमाई विषयी बोलायचे झालं तर चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक असलेल्या अनेक प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंग केली होती. त्यातून…

Read More

“…तर तुझे बांधव मुंडकं छाटतील”, रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल

[ad_1] Mukesh Khanna on Saif Ali Khan’s Ravana Role : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पासूनच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आधी अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर दुसरा ट्रेलर पाहता अनेकांनी चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक असल्याचे सांगितले होते. मात्र, एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे….

Read More

‘संपूर्ण टीमला जाळायला हवं’ ; Adipurush वर संतापले मुकेश खन्ना

[ad_1] Mukesh Khanna on Adipurush : सध्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. फक्त डायलॉग्स नाही तर चित्रपटाचे व्हिएफेक्स आणि राम, सीता त्यासोबत हनुमान यांच्या वेशभूषेवर देखील अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटाचा हा वाद थांबायचं नाव घेत नाही. आता या चित्रपटावर ‘शक्तिमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी चित्रपट आणि चित्रपटाच्या स्टारकास्टवर अशा काही…

Read More

अखेर ते ‘छपरी’ डायलॉग बदलले! ‘आदिपुरुष’मधील नवे changes पाहिले का?

[ad_1] Adipurush : ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणाच्या धर्तीवरील पटकथेची जोड असतानाही या चित्रपटाला अपेक्षित यश मात्र मिळताना दिसत नाहीये. त्यामगची कारणं अनेक आहेत. यातलंच एक कारण म्हणजे चित्रपटातील डायलॉग्स. पहिल्याच दिवशी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी लगेचच त्यातल्या संवादांवरून दिग्दर्शक आणि संवाद लेखकांवर निशाणा साधण्यास सुरुवात…

Read More

Adipurush Box Office Collection : ‘आदिपुरुष’ चित्रपटाची जादू ओसरली! पाचव्या दिवशी कमावले फक्त…

[ad_1] Adipurush box office collection News In Marathi : प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या चित्रपटावरुन वाद सुरु आहेत. 16 जून रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून कधी यामधील संवाद तर कधी यातील पात्रांवर टीका होत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्याची देखील…

Read More

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

[ad_1] Adipurush Public Review:  ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie Review) या चित्रपटाला घेऊन सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. या चर्चा चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून होत्या. त्यावरून अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या. हा ट्रेलर नंतर सगळ्या सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्या आणि त्यानंतर प्रेक्षकांनी सजेस्ट केलेल्या सगळ्या गोष्टीं यातून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या…

Read More