Headlines

‘माझ्या आईला लोकांनी…’, Gulshan Grover यांना पाहताच संतापलेल्या प्रेक्षकांनी केले असे काही

[ad_1] Gulshan Grover Played Villain in Films : बॉलिवूडचे बॅड मॅन अशी ओळख निर्माण करणारे अभिनेता गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) हे आजही लोकप्रिय आहेत. गुलशन ग्रोव्हर हे 90 च्या दशकातील लोकप्रिय खलनायक होते. त्या काळात गुलशन ग्रोव्हर यांनी सगळ्यांना खलनायकांना मागे टाकलं होतं. मात्र, या सगळ्याचा त्यांच्या कुटुंबावर खूप वाईट परिणाम झाला होता. याविषयी गुलशन ग्रोव्हर…

Read More

‘आता हिनं हद्दच पार केली’, Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण

[ad_1] Urfi Javed Transparent Bikini : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेला होता. उर्फी ही अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. कोण काय बोलले त्याची उर्फीला चिंता नसते तिला जे करायचं ते बिनधास्तपणे उर्फी करत असते. उर्फी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो…

Read More

Mayilsamy Death : Jr NTR च्या भावानंतर या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन

[ad_1] Mayilsamy Death : चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडपासून दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला हे म्हणायला हरकत नाही ‘मिर्झापूर’ आणि ‘अलिफ लैला’ अभिनेता शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर ज्युनियर एनटीआरचा  (Jr NTR) चुलत भाऊ तारक रत्न (Tarak Ratan) यांचेही निधन झाले. चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीलाही या दुःखातून सावरता येत…

Read More

‘Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि…’, Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] Sharmila Tagore On Strong Role : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) लोकप्रिय आहेत. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. शर्मिला सगळ्यात शेवटी 2010 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसल्या होत्या. आता शर्मिला या तब्बल 13 वर्षांनंतर ‘गुलमोहर’ (Gulmohar) मधून पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी खुलासा केला की त्यांच्यासारख्या अभिनेत्रीसाठी…

Read More

Swara Bhaskar आणि फहाद अहमद यांचं लग्न वैध नाही; बरेलीच्या मौलाना यांचं मोठं वक्तव्य

[ad_1] Swara Bhaskar Wedding : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता बरेलीच्या मौलाना यांनी स्वराच्या लग्नावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट ‘इसबगोल’ खाल्लं आणि मग…

[ad_1] Dharmendra Ate Isabgol : बॉलिवूडचे ही-मॅन अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. धर्मेंद्र हे 87 वर्षांचे असले तरी देखील ते आजही अभिनय करताना दिसतात. धर्मेंद्र यांना मिळालेली लोकप्रियता तर सगळ्यांनाच माहित आहे. मात्र, कोणाला त्यांनी केलेला संघर्ष माहित आहे का? धर्मेंद्र यांना अभिनय क्षेत्रात येणं खूप…

Read More

Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली ‘मी खूप आनंदी…’

[ad_1] Ankita Lokhande is Pregnant Actress Opens About News : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत स्वत: ची जागा निर्माण केली. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी अंकिता चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे G5 वर…

Read More

Alia नंतर Swara Bhaskar लग्नाआधीच प्रेग्नंट? बेबी बंप व्हिडिओचा धुमाकूळ

[ad_1] Swara Bhaskar is Pregnant Before Getting Married : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. इतकंच काय तर ते दोघे मार्चमध्ये धुमधडाक्यात लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली…

Read More

Samantha Ruth Prabhu नं ‘पुष्पा 2’ ला दिला नकार?

[ad_1] Samantha Ruth Prabhu In Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समंथा ही तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली होती. आता समंथा एका वेगळ्या कारणामुळे…

Read More

आधी भाई आणि आता ‘जान’…, रजिस्टर मॅरेजनंतर Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर

[ad_1] Swara Bhaskar Marriage: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. फहाद अहमद नक्की आहे तरी कोण? याकडेही सगळ्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे की…

Read More