मला हिंदी समजत नाही, चल जा; भाषेवरुन सुरु झालेल्या वादावर Prakash Raj यांचं मोठं वक्तव्य
[ad_1] Prakash Raj Tweet On Hindi Language : दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) हे नेहमीच चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. ते स्पष्टपणे त्यांच मत मांडताना दिसतात. वादग्रस्त कलाकारांच्या यादीत त्याचंही नाव हे आहे. दरम्यान, प्रकाश राज यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवरून एक वाद सुरु झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक झा…