Headlines

सलमान ‘या’ खास व्यक्तीसोबत साजरा केला बर्थडे; भावानंतर भाईजान अडकणार लग्नबंधनात?

[ad_1]

Salman Khan Birthday Celebration Video : अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग खूप  मोठा आहे. आज अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे. सलमान खान प्रोफेशनल आयुष्यात जितका चर्चेत असतो तितकाच चर्चेत तो तिच्या पर्सनल आयुष्यातही चर्चेत असतो. आज अभिनेता त्याचा   58 वा  वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी सलमान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करतो.

मात्र यावेळी सलमानने त्याचा वाढदिवस त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला. आता या बर्थडे पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान दरवर्षी त्याचा बर्थडे पनवेल येथील फार्म हाऊसवर साजरा करतो.

आज सलमान खान 27 डिसेंबरला  त्याचा 58 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. दरवर्षी अभिनेता त्याचा वाढदिवस पनवेलला साजरा करतो. मात्र यावेळी त्याने त्याचा हा खास दिवस त्याच्या लाडक्या बहिणीच्या घरी साजरा केला आहे. 

भाचीसोबत कापला केक
सलमान खानच्या परिवारासाठी २७ डिसेंबर खूप खास दिवस आहे. या दिवशी केवळ सलमान खानचा वाढदिवस नसतो तर या दिवशी त्याच्या भाची  आयत खाचादेखील वाढदिवस असतो. आशात सलमान खानने त्याचा भाचीसोबत त्याचा हा खास दिवस साजरा केला आहे. यावेळी त्याने आयतसोबत केक कट केला आहे. त्याची भाची ४ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने संपुर्ण कुटूंब एकत्र आलं होतं.
 
कट केला थ्री-टियर केक

सलमान आणि आयतने मिळून थ्री-टियर केक कट केला. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की, आजू बाजूचे लोकं उभे राहून टाळ्या वाजवत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज खान आणि त्याचा मुलगा अरहानदेखील दिसत आहे. यावेळी सलमान ब्लॅक टिशर्ट आणि मॅचिंग जॅकेटमध्ये दिसत आहे. 

सलमान खानचा वाढदिवस आणि त्याची  रूमर्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर त्याच्यासोबत नसेल असं होवूच नाही शकत. यावेळी देखील यूलिया बर्थडे सेलिब्रेशनचा हिस्सा बनली होती. याशिवाय अरबाज खान, अरहान खान, हेलन, अलवीरा, आयुष शर्मा, अर्पिता खान आणि बॉबी देओलदेखील या पार्टीत दिसले. या दोघांचे फोटो समोर आल्यानंतर सलमान आणि यूलियाच्या लग्नाची चर्चा सध्या सगळी सुरु आहे. नुकतंच त्याच्य़ा भावाने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *