Headlines

लोकशाहीवादी पुरोगामी विचारवंतवरील खोटे दोषारोप पत्र मागे घ्या.-कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

माकप कडून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन. माकपच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अटक व प्रमुख नेते यांच्यावर गुन्हे दाखल  सोलापूर/शाम आडम :- संबंध देशभर CAA, NRC च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील होते. दिल्ली येथील शाहीन बाग येथे अबालवृद्ध महिला या लढाईचे…

Read More

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना जारी

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत दिनांक 10 ऑक्टोबर 2018 व 06 मार्च 2020 रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने आयोगाने दिनांक 11 सप्टेंबर, 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी…

Read More

बार्शीतील रस्त्याच्या दुरवस्थे बाबत थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार आणि आयोगाकडून दखल-सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांचा पुढाकार

मनीष देशपांडे यांनी घेतलेला पुढाकार हा नक्कीच बार्शीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी महत्वाचा ठरेल. सोबतच मानवाधिकाराकडून सुनावणी दरम्यान महत्वाचा निर्णय देण्यात आल्यास याचा फायदा अन्य भागासाठी सुद्धा होऊ शकतो ही एक महत्वाची बाब आहे. बार्शी -महाराष्ट्र मधील सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथे गेली दोन वर्षे चालू असलेल्या अंडरग्राउंड गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम चालू होते,अंडरग्राउंड गटारीचे…

Read More

महाराष्ट्र बेरोजगार नोंदणी अभियानास सोलापूरात सुरुवात…

   माझी नोकरी कुठे आहे ? – विक्रम कलबुर्गी सोलापूर – माझी नोकरी कुठे आहे ? हा तरुणाईचा ज्वलंत सवाल घेऊन बेरोजगाराला रोजगार मिळालेच पाहीजे ही  प्रमुख मागणी घेऊन भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय. ) संपूर्ण महाराष्ट्रात बेरोजगार युवकांची नोंदणी करून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात लढा उभाणार आहे.यासाठी महाराष्ट्र…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश निरस्त करण्यासाठी सरन्यायाधीशांकडे अर्ज करणार – मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

आदेश निरस्त करण्यासाठी सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करणार-मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई : मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये अनेक संवैधानिक, कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले होते….

Read More

कॉंग्रेस अल्पसंख्यांक कमिटीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षापदी वसिम पठाण यांची निवड

प्रतिनिधी / बार्शी- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाअंतर्गत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या  आदेशानुसार सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी वसीम पठाण यांना अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शहाजी सावंत तसेच राजेंद्र वालीया पुणे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील…

Read More

चळवळ जिवंत ठेवणे हीच कॉ.उद्धव भवलकर यांना खरी श्रद्धांजली – कॉ.नरसय्या आडम मास्तर

सिटू च्या वतीने कॉ.उद्धव भवलकर व दत्तोबा आडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण !  सोलापूर  –  मराठवाडा आणि औरंगाबाद शहर जिल्ह्यात कामगार चळवळ उभी करून दैदीप्यमान इतिहास निर्माण करण्यात कॉ.उध्दव भवलकर यांचा सिंहाचा वाटा होता. सच्चा, प्रामाणिक, लढाऊ, निर्भिड आणि परखड स्वभावाचा जनतेतला नेता होता.यांच्या आकस्मिक निधनाने नवोदित कार्यकर्त्यांवर चळवळीची मोठी जबाबदारी आलेली आहे.चळवळ अखंडीत ठेवणे…

Read More

पबजी…….

जीवघेणा नाद लागला पबजीचा  आजच्या पिढीतील या तरुणांना ,  जीव एकवटून मारतात गोळ्या  तहानभूक ही लागत नाही वेड्यांना…  शत्रू मारण्याची योजना करायला  सारे टोळी करून  बसतात,  खऱ्या आयुष्यात मोडतील मनं खेळताना मात्र जीवाला जीव देतात.. मोबाईलचे पैसे फेडता-फेडता  आई -बापाचं जिवंतपणी मरण होतं ,  ‘जय पबजी’ म्हणत लाडकं लेकरू  एकलकोंड्या विश्वाचं होऊन जातं…. आयुष्याचं मोल…

Read More

JEE, NEET आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा – एसएफआय

सोलापूर/शाम आडम  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा निर्णयाच्या विरोधात आज निषेध निदर्शने करून मा. संदीप लटके नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.आज ०२ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी विविध ठिकाणी वेगवेगळ्या…

Read More

विठ्ठलाचे दर्शन घेत आंदोलन यशस्वी झाल्याची आंबेडकर यांची घोषणा

मंगळवेढा/ अमीर आतार   – राज्यातील मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारांनी दखल घेतली  असून गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठलमंदिर उघडण्यात आले यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी वारकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. राज्यातील मंदिर उघडण्यासाठी मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची…

Read More