Headlines

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा -बार्शीत कडकडीत बंद

   बार्शी/प्रतींनिधी – केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी तिन कायदे हुकूमशाही पध्दतीने संमत केले आहेत याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला पठिंब देणार्‍या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय मोर्चा श्री. भाउसाहेब आंधळकर व काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.  हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्या वतिने काढण्यात आले.  मोर्चा…

Read More

ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या ,आरक्षणाची सोडत सभा 16 डिसेंबरला

  ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या ,आरक्षणाची सोडत सभा 16 डिसेंबरला सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत 16 डिसेंबरला जाहिर होणार आहे.  याबाबत तालुका स्तरावर सभेचे आयोजन दि. 16 डिसेंबर 2020 रोजी, सकाळी  11.00 वाजता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

Read More

नागरिकांच्या सामूहिक न्यायबुद्धीमुळेच लोकशाही टिकेल – अ‍ॅड. असीम सरोदे

  संवैधानिक दृष्टीकोन म्हणजे काय? लोकशाही मानणारे नागरिक असणे म्हणजे काय? असे अनेकजण मला विचारतात. आजूबाजूला घडणारे अनेक विषय आणि घडामोडी लोकशाहीच्या अंगाने नीट समजून घेऊन बोलण्यासाठी राजकारण आणि राजकीय संदर्भ माहिती असले पाहिजेत ही आवश्यकता असते.  राजकारणाने आधुनिक मानवी आयुष्य प्रमाणाच्या बाहेर प्रभावित केले आहे. आपण आज राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही हे नक्की….

Read More

शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी/अब्दुल शेख -:बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शकिल मुलाणी यांची भाजपच्या बार्शी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुलाणी यांची पक्षावर असलेली निष्ठा आणि काम करण्याची चिकाटी यामुळेच त्यांची निवड केली असल्याचे सांगितले.तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनीही मुलाणी यांनी भाजप पक्षाचे सर्वसमावेशक धोरण…

Read More

26 नोव्हेंबर रोजी बार्शीत कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांचा संयुक्त भव्य निर्धार मोर्चा

बार्शी/अब्दुल शेख –बार्शी  तालुका कामगार संयुक्त कृती समिती व अखिल भारतीय किसान सभा, आयटक, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या पदाधिकाऱ्यांची  संयुक्त बैठक दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. देशभर कामगार व शेतकरी, विद्यार्थी यांच्या विरोधात असणारे शासनाचे धोरण हाणून पाडण्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 वार…

Read More

शिक्षक आमदार पद हे शोभेचे किंवा मिरवण्याचे नसून ते जबाबदारीचे पद आहे – प्रा. डॉ.सुभाष जाधव

  आज  शिक्षणव्यवस्थेत अनेक प्रश्न आपल्या सर्वांना भेडसावत आहेत . नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातुन शिक्षक विद्यार्थी-पालक शिक्षकेतर कर्मचारी व गावोगावी समाजाच्या तळागाळात निष्ठेने व सेवावृतीने काम करणार्‍या संस्थासमोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. विशेषत: दलित आदिवासी, ओबीसी, बहुजन आणि  गरीब मुलामुलींच्या ,विशेषत: मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत अनेक जटिल अडथळे निर्माण होणार आहेत . केंद्र सरकार शिक्षणासारखे…

Read More

शिक्षक मतदार संघाततून प्रा.सुभाष जाधव तर पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड,श्रीमंत कोकाटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.- कॉ.नरसय्या आडम मास्तर

  सोलापूर /दत्ता चव्हाण  –  महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होत आहे. यासाठी शिक्षक मतदारसंघातून प्रा.सुभाष जाधव  यांना प्रथम पसंदी चे तर पदवीधर मतदारसंघातून मा.अरुण लाड प्रथम पसंदी तर श्रीमंत कोकाटे यांना दुसऱ्या पसंदीचे मते देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा…

Read More

कामगार क्रांतीचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही- कॉ आडम मास्तर

 26 नोव्हेंबर चा देशव्यापी संप यशस्वी करा. कॉ आडम मास्तरांचे आवाहन. सोलापूर/दत्ता चव्हाण -: कामगार क्रांतीचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही. कारण त्यासाठी लाखो लोकांनी शहादत दिली आहे आणि ते त्यांच्या रक्ताने लिहिले गेले आहे. शोषणविरहित मानवी जीवनाचे स्वप्न कोणी साकार केले असेल ते केवळ कम्युनिस्ट विचारसरणीने आणि ते सत्यात उतरवण्याचे काम पहिल्यांदा  सोव्हिएत रशियाने,…

Read More

विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा, कोविडच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीनंतरच प्रवेश

  नागपूर : विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजनाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी आज दिल्या.   महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात करावयाच्या व्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा विधानभवन सभागृहात सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला….

Read More

महिला अत्याचाराच्या घटना विरोधात भाजप आक्रमक

  सिंदखेडराजा /बालाजी सोसे –  सध्याच्या  सरकारच्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न  गंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्याचार , विनयभंग आणि हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच  कोरोना महामारी सारख्या  अतिशय संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर  अत्याचार आणि विनयभंग सत्र सुरूच आहे . .त्याकरिता आज सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर भाजप च्या…

Read More