Headlines

बँक खाजगीकरण विरोधी मोहिमसह देशभरातील खाजगी करणाला भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध ,गावोगावी जाऊन जनजागृती ,सह्याची मोहीम सुरू.

पारगाव:- वाशी तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने केंद्र सरकार कडून होत असलेल्या खाजगीकरणाला विरोध केला जात आहे.सध्या बँक खाजगीकरणं होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.त्या संदर्भात व विविध क्षेत्रातील खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी गावोगाव जाऊन जनजागृती केली जात आहे.या खाजगीकरण विरोधी सह्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अधिक माहिती अशी की,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी…

Read More

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून ई -पास ची होळी

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून यांच्या कडून  ,ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला पंढरपूर/-नामदेव लकडे – महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस प्रवासींना विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे…

Read More

अॅड. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील , नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच : आनंद चंदनशिवे

विठ्ठल मंदिर उघडण्यावर वंचित,विश्र्व वारकरी सेना ठाम ; वंचितला प्रतिसाद पाहून भाजपाचाही घंटानाद आंदोलन फार्स पंढरपूर/नामदेव लकडे- लाॅकडाउन मुळे मागिल पाच महिन्यांपासून बंद असणारे विठ्ठलाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी मंदिर प्रवेश करणारच यावर वंचित बहुजन आघाडी व विश्र्व वारकरी सेना ठाम असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडीत आंदोलन यशस्वी करणार असल्याचे वंचित बहुजन…

Read More

भाजपची दार उघड आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीने केली घणाघाती टीका

भाजपने आज दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं. पंढरपूर/नामदेव लकडे – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मंदिरे पाच महिन्यांपासून बंद होती. अनलॉक 3 मध्ये केंद्र शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने अद्याप मंदिरे उघडली नाहीत. राज्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने विश्व वारकरी सेनेच्या मंदिरप्रवेश…

Read More

संभाजी ब्रिगेड पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी श्री.विश्वजीत (मुन्ना) भोसले यांची निवड

पंढरपूर/नामदेव  लकडे -संभाजी ब्रिगेड ची महत्वपूर्ण मिटींग पंढरपूर येथे झाली यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आणि संभाजी ब्रिगेड च्या पंढरपूर शहर कार्याध्यक्ष पदी मा श्री विश्वजित भोसले यांची निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत…

Read More

वंचित च्या मंदिर प्रवेश आंदोलनास शेतकरी संघर्ष संघटनेचा पाठिंबा

प्रतींनिधी / मंगळवेढा – वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटना जाहीर पाठिंबा दिला आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना घेऊन  आंदोलनात सहभागी होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक आमिर आतार यांनी सांगितले आहे . शासनाकडून कोरोणाच्या राष्ट्र भूमीवर जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकाचे…

Read More

डॉक्टर कफिल खान ला मुक्त करा – डीवायएफआय

सोलापूर – डॉक्टर कपिलखान हे गोरखपूर येथील बी आर डी मेडिकल कॉलेजच्या सरकारी दवाखान्यात प्रमुख डॉक्टर होते . 2017 मध्ये ठेकेदाराच्या लापरावाहीमुळे 63 बालकांचा ऑक्सीजन अभावी जीव गेला. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागावर टीका केली. उत्तर प्रदेश सरकार त्यांना निलंबित केले.त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे नंतर सिद्द झाले.  त्यानंतर उत्तर पोलिसांनी 29 जानेवारी…

Read More

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मधील मतभेदांचा मराठा आरक्षण ठरणार का बळी?

मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राची भूमिका स्पष्ट करा.आरक्षण टिकवण्याची केंद्राची पण जबाबदारी-रामभाऊ गायकवाड पंढरपूर/नामदेव लकडे – कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने सकल मराठा समाज म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी शिथिल करने या दोन प्रमुख मुद्द्यांवर शांततामय मार्गाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. मागील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात…

Read More

काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने ऑनलाईन व्याख्याने

बार्शी /अब्दुल शेख  – आयटक संलग्न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 23 व 24 जूलै 2020 रोजी काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या 100 जयंती निमित्ताने झूम मिट ॲप वर ऑनलाईन व्याख्याने झाली.  यामध्ये आयटक व बांधकामगारांची भूमिका या विषयावर काॅम्रेड शंकर पुजारी, बांधकाम कामगार राज्य फेडरेशन, सांगली व  काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे विचार व…

Read More

पंढरपूर शहरवासीयांचे सर्व रहिवाशी,व्यावसायिक आणि इतर कर माफ करून नगरपालिकेचे गाळा भाडे माफ करा-मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मागणी

आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर याना भेटलो असता मुख्यमंत्र्यांनी फक्त चेक दिलाय अजून निधी आला नाही असे सांगितले तरी मुख्यमंत्री साहेबानी त्वरित निधी द्यावा-दिलीप धोत्रे ( मनसे सरचिटणीस) पंढरपूर/नामदेव लकडे-आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी प्रतिवर्षी नगरपालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. यासाठी शासन पाच कोटी रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान याही वर्षी मिळाले. यात्रा…

Read More