Headlines

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी जाहीर

पंढरपूर/रवीशंकर जमदाडे -दि.1 आॅक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ,पंढरपुर तालुका व शहर कार्यकारिणी सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित  प्रदेशाध्यक्ष मा.सुनील गव्हाणे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील विद्यार्थी बांधवांना एक हक्काचे व्यासपीठ तयार करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी,राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बांधिलकीची जाणीव जोपासण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी बांधवांना नेतृत्व करण्याची संधी…

Read More

पंकजाताई मुंडेंना भाजपच्या केंद्रिय कार्यकारणीत मोठं पद , ही जबाबदारी सोपवली

बीड/गजानन अघाव  : बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे . नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत पंकजाताईचं मोठ्या पदावर नाव घेण्यात आल आहे . भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा . जगत प्रकाश नड्डाजी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीमध्ये पकजात मुंडे यांना महाराष्ट्र…

Read More

हुलजंती मध्ये ढोल बजाओ सरकार जगाव आंदोलन

मंगळवेढा/अमीर अत्तार–आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजावे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्‍चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच   महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्हणून ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये  हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर…

Read More

एक मराठा लाख मराठा चा नारा दिल्लीत घुमला

पंतप्रधान व राष्ट्रपती यांना आरक्षणासाठी निवेदन ,कोरोनाचे नियम पाळुन आंदोलन संपन्न दिल्ली : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर  मराठा समाज आक्रमक झाला असुन मराठा समाज थेट दिल्लीत पोहचला असुन आज दिल्लीतील जंतर मंतर मैदान याठिकाणी मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदने देण्यात आली. कोव्हीडमूळे फक्त पाच सहा जणांचा आंदोलन…

Read More

संभाजी ब्रिगेड स्नेहमेळावा व पदाधिकारी निवडी संपन्न

पुणे /अमीर आत्तार – २३ सप्टेंबर रोजी मौजे बलवडी येथे संभाजी ब्रिगेड सांगोला सर्व पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा, आढावा बैठक तसेच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री अमरजीत पाटील, संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री दिपकदादा वाडदेकर, संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष शिवश्री लखनराज थिटे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष…

Read More

सिटू चे वीजबिल माफीसाठी अनोखे आंदोलन

        सरकार देश विकू पहातय सावधान ! – कॉ.नरसय्या आडम मास्तर सोलपूर/शाम आडम -जे गद्दार भांडवलदार,उद्योजक या  देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि देशाला बुडवून फरार झाले अशा दिवाळखोरांना देशात आणून शिक्षा देण्याऐवजी त्यांच्यासारख्या भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी करून आरती देऊन ओवळत आहेत. मात्र गोरगरिबांचे फक्त लॉकडाऊन च्या काळातील वीज बिल माफ करण्यास सरकार…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

लातूर/पुरूषोत्तम बेले  – पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसा चे औचित्त्या साधून आज निलंगा शहरातील प्रत्येक दिव्यांगाना सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथी म्हणून भाजपा युवती मोर्चा लातूर जिल्हा अध्यक्ष-ऋतुजा ताई (पंडित)पोतदार, उपस्थित  होत्या. त्यांनी दिव्यांग लोकांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या, त्यांच्या  अडचणीचं समाधान करत.. लवकरात लवकर…

Read More

स्वच्छता उपकर रद्द न केल्यास इंद्रभवनला ५० हजार श्रमिकांना घेऊन घेराव घालणार -कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

                                      माकपकडून स्वच्छता उपकर विरुद्ध धरणे आंदोलन सोलापूर/शाम आडम  :- स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर अशा घोषणा शहरातल्या अनेक रस्त्यालगत असणाऱ्या भिंतीवर लिहिलेले दिसून येतात. आपले सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर असलेच पाहिजे याबाबत प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वागलेच…

Read More

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस AISF नाशिक तर्फे बेरोजगार दिन म्हणून साजरा

नाशिक / स्वप्नील भोईर – दि.१७ सप्टेंबर २०२० रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (ए.आय.एस.एफ) नाशिक तर्फे शहरातील सी.बी.एस परिसरात केक कापून बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. मोदीजी गेले ६ वर्षे जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या देशांमध्ये भारताने उच्चांक गाठावा यासाठी प्रयत्नशील आहेत, काँग्रेस पक्षाला जे ७० वर्षात शक्य झाले…

Read More

लाईट बिल माफ करा अन्यथा महावितरण कंपनीला घेराव घालणार:- अझरुद्दीन सय्यद

प्रतिनिधी / हडपसर- मागील ६ ते ७ महिन्यांपासून संपूर्ण भारत देशात covid-19 संसर्गजन्य रोगामुळे लॉक डाऊन लावण्यात आलेले आहे सदर काळात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला कसलेही मजुरीचे काम व इतर व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे आर्थिक अडचणीच्या सामोर जावे लागले आहे त्यामुळे सदरील काळातील महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्ह्यातील सर्व घरगुती,व्यावसायिक व सर्व प्रकारचे वीज बिल माफ…

Read More