Headlines

“तू इथं काय करतेस असं म्हणत त्यांनी हाताने जोरात…”, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेचे गंभीर आरोप | BJP women worker who allege molestation by Jitendra Awhad comment on incidence

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या विरोधातील विनयभंगाचे आरोप खोटे असल्याचं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याची जाहीर केलं. यानंतर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या भाजपा महिला पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ‘तू इथं काय करतेस’ असं म्हणत हाताने जोरात धरून बाजूला लोटलं, असा आरोप केला. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईल…

Read More

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा पोलिसांना इशारा, म्हणाल्या “आरोप सिद्ध करू शकले नाही तर…” | ruta awhad said will move to court against maharashtra police for filing case against jitendra awhad under section 354

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर आव्हाड यांनी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे विधान केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षासह आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा…

Read More

Thackeray vs Shinde: “३० वर्षं शिवसेना चालवली पण आज वडिलांचं नाव व पक्षाचं चिन्ह…”; उद्धव ठाकरेंनी हायकोर्टात मांडली व्यथा | Have Run Shiv Sena For 30 Years But Today Can not Use My Fathers Name Symbol Uddhav Thackeray To Delhi HC Calls ECI Order Illegal scsg 91

[ad_1] महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्धव ठाकरेंनी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या निर्णयामुळे पक्षाच्या राजकीय कामं खोळंबली आहेत, असं ठाकरेंनी आपली बाजू मांडताना सांगितलं आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठासमोर ठाकरेंकडून ही याचिका दाखवल करण्यात आली. ८ ऑक्टोबर रोजी…

Read More

राज्यातील गारव्यात दोन दिवसांनंतर पुन्हा वाढ |after two days increase again cold in maharashtra weather at state pune

[ad_1] पुणे : बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती असून, त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होतो आहे. काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी काहीशी कमी झाली आहे. दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र रात्रीच्या किमान…

Read More

bala nandgaonkar gives details about meeting with raj thackeray and mns leader spb 94

[ad_1] आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्षबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होता. या बैठकीला स्वत: राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंकडून काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर…

Read More

naxalites send threaten letter adv gunratna sadavate ssa 97

[ad_1] एसटी कर्मचारी आंदोलनामुळे वकील गुणरत्न सदावर्ते प्रकाश झोतात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवास्थानावरील हल्ल्याप्रकरणी सुद्धा सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यातच आता नक्षलवाद्यांकडून गुणरत्न सदावर्तेंना धमकीचं पत्र मिळालं आहे. त्यात मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा उल्लेख पत्रात असल्याचं सदावर्तेंनी सांगितलं आहे. गुणरत्न सदावर्तें टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी…

Read More

जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…| Ajit Pawars first reaction after Jitendra Awha announced his resignation msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक…

Read More

विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्या महिलेची…” | Supriya Sule comment on allegation of Molestation on Jitendra Awhad resignation

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा झाला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ७२ तासात दोन खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचं सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते. सुप्रिया…

Read More

“आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेताच…”, आव्हाडांवरील कारवाईवरुन जयंत पाटलांचा आरोप, राजीनामा पक्षाला मान्य नसल्याचंही केलं स्पष्टNCP leader Jayant Patil commented on awhad resignation and rida rashid allegations

[ad_1] Jitendra Awhad MLA Resignation: भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईनंतर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. या एकूण घटनेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा अर्थ लोकांना समजला…

Read More

anjali damania on jitendra awhad over mumbra police file case molestation ssa 97

[ad_1] ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून आव्हाड आणि कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यात ७२ तासांमध्येच जितेंद्र आव्हाडांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने आव्हांडाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे….

Read More