Headlines

आव्हाडांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले “पोलीस गुंडांनी…” | jitendra awhad decision of mla post resignation kirit somaiya criticizes on anant karmuse beating case

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मी माझ्या आमदारकीचा…

Read More

विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय? | jitendra awhad said giving resignation of mla post know what is ipc section 354 in which awhad is booked

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची माहिती आव्हाड यांनी ट्वीटद्वारे आज (१४ नोव्हेंबर) सकाळीच दिली आहे. काल (१३ नोव्हेंबर) त्यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे….

Read More

“…तर बाजारात, ट्रेनमध्ये, गर्दीत रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील”; पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋता आव्हाडांची प्रतिक्रिया | case against jitendra awhad under section 354 molestation office bearer rida rashid ncp mla wife ruta reacts scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी समर्थकांनी केला. मुंब्रा पोलीस स्थानकाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करत असतानाच आता आव्हाडांच्या पत्नीने या प्रकरणावर…

Read More

भ्रष्टाचार रोखण्यात रायगडचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठरतोय कुचकामी

[ad_1] शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यात रायगड जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत असला तरी तो कुचकामी ठरत आहे, दाखल तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, ठाणे अथवा नवी मुंबईच्या पथकांची मदत घेण्याचा तक्रारदारांचा कल वाढतो आहे. तहसिलदार मिनल दळवी यांचे लाचखोरीचे प्रकरण याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या दोन वर्षात एकाही वर्ग एकच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धारीष्ट रायगडच्या…

Read More

“चळवळीत परीक्षा द्यावा लागतात” आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अमोल मिटकरींचं ट्वीट, म्हणाले, “भय, भ्रम, चरित्र आणि…” Ncp leader Amol Mitkari replied on Jitendra Awhad decision to give resignation of MLA post

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भय, भ्रम, चरित्र आणि हत्या ही मनुवाद्यांची चार हत्यारं आहेत, असे डॉ. बाबासाहेब म्हणाले होते. चळवळीत चारही परीक्षा द्याव्या लागतात. आव्हाड साहेब आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे सच्चे वारसदार आहात”,…

Read More

आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! पण मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीसमोर नेमकं घडलं तरी काय? Video आला समोर | case against jitendra awhad under section 354 molestation office bearer rida rashid posted video of what exactly happened scsg 91

[ad_1] राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी थेट राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मात्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या या विनयभंगाच्या गुन्ह्याचा ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादाशी काहीही संबंध नसून एका भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा…

Read More

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video | case against jitendra awhad under section 354 ncp protest in thane scsg 91

[ad_1] ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून यानंतर ठाणे शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ करुन वाहतूकीमध्ये अडथळा…

Read More

Price of Petrol and Diesel on 14 November 2022 in Maharashtra

[ad_1] Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात…

Read More

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी…

Read More

“पुराव्यावाचून वाटेल तशी मूर्खपणाची…”, ‘हर हर महादेव’वरुन सेनेचा हल्लाबोल; ‘धर्मवीर’मध्येही तथ्यांची मोडतोड’ झाल्याचा आरोप | Uddhav Thackeray Fraction slams Movie makers for showing wrong history on backdrop of har har mahadev movie controversy scsg 91

[ad_1] ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन झालेल्या वादावर उद्धव ठाकरे गटाने उघडपणे भाष्य केलं आहे. महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका…

Read More