Headlines

“मुख्यमंत्री होऊन अवघे काही दिवस झाले पण…” राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदेंवर उधळी स्तुतीसुमनं | governor bhagat singh koshyari appreciate cm eknath shinde

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवासाठी करोना प्रतिबंधक नियमांमध्ये पूर्ण शिथिलीकरण, असे काही निर्णय या काळात एकनाथ शिंदे यांनी घेतले. स्थानिक आमदारांनी तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही एकनाथ शिंदे हजेरी लावत आहेत. दरम्यान, अशाच एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि एकनाथ शिंदे…

Read More

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची शासनाकडे मागणी | Declare wet drought in maharashtra Padmashri Rahibai Poperes demand ahmednagar rno news rmm 97

[ad_1] अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या बहुसंख्य पिकांना अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिके हातातून जाताना दिसत आहेत. पाण्यात वाहून गेलेली पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली भात शेती, नागली, वरई तसेच इतर खरीपातील पिके अत्यंत नाजूक परिस्थितीत आहेत. संपूर्ण…

Read More

Raj Thackeray pampered police dog while train travel to vidarbha tour

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानांप्रती असलेले प्रेम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. राज ठाकरे यांच्याकडे जेम्स नावाचे श्वान होते. त्याच्यावर त्यांचा खूप जीव होता. गेल्याच वर्षी त्याचे निधन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन आपल्या लाडक्या जेम्सला शेवटचा निरोप दिला होता. जेम्सच्या निधनानंतर राज यांच्याकडे मुस्तफा आणि ब्लू या नावाचे दोन…

Read More

ncp mp supriya sule criticized bjp on corruption allegations against mahavikasaghdi leaders

[ad_1] राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपांची आम्हाला सवय झाली आहे. भारतीय जनता पार्टी सध्या ‘भारतीय जनता लाँड्री’ झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा सवाल…

Read More

mns ledaer avinash jadhav on mns and bjp alliance during raj thackeray nagpur visit

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गणेशोत्सव काळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि मनसेमध्ये युती होणार का? याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपाला दाखवण्यापुरते मित्र आहेत….

Read More

महापालिकेच्या ‘त्या’ निकषामुळे ठाकरे गटाला शिवतीर्थावर मिळणार परवानगी? अरविंद सावंतांचं मोठं विधान | Shivsena leader aravind sawant on dasara melava shivtirth bkc ground rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिवतीर्थावर मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून दोन्ही गटांनी महानगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. पालिकेनं अद्याप कोणत्याही गटाला शिवतीर्थावर परवानगी दिली नाही. दरम्यान, दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास…

Read More

“…तर बदल निश्चित होईल,” राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र | MNS Raj Thackeray Meeting with Officer Bearers in Vidarbha Visit sgy 87

[ad_1] मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्या विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी सकाळी ट्रेनने नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान पक्षबांधणीसाठी पोहोचलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कानमंत्र दिला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या सक्रीय झाले…

Read More

शिवसेनेने निमंत्रण दिल्यास राष्ट्रवादीचे नेते दसरा मेळाव्याला जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…| jayant patil comment on shiv sena dussehra melava said no other party leaders invited

[ad_1] शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभारातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र याच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांत चढाओढ सुरू आहे. शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास कोणाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवाजी पार्कवरवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एक…

Read More

bjp leader Atul Bhatkhalkar criticizes uddhav-thackeray-over vedant-foxcon project

[ad_1] वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आऱोप-प्रत्यारोप होत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प जाण्यासाठी दोन्ही गट एकमेकांना जबाबदार धरताना दिसत आहेत. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर वेदांता प्रकल्प गुजरातला दिल्याचा आरोप केला जात आहे. तर एवढा मोठा प्रकल्प दुसरीकडे कसा जाऊ शकतो? असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून…

Read More

शिंदे गट आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विनायक राऊतांचं आक्षेपार्ह विधान, म्हणाले “या भ****” | Shivsena Vinayak Raut on Rebel MLA Maharashtra CM Eknath Shinde sgy 87

[ad_1] शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. दहिसरमध्ये शिवसेना नागरी सत्कार समारंभात बोलत असताना विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरेंना एकटं पाडायचं, शिवसेना संपवायची, शिवसेना नाव पुसून टाकायचं,” असा यांचा डाव असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. “भ**** करणाऱ्या ४० गद्दारांच्या…

Read More