Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवास आरंभ ; नऊ दिवस रुक्मिणीमातेस विविध पोशाख

[ad_1] पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. रुक्मिणीमातेला पुढील नऊ दिवस शिवकालीन, पेशवेकालीन अलंकार,खडा व बैठकीचे पोशाख करण्यात येणार आहेत. याच बरोबरीने नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. दरम्यान, पहिल्या माळेला शहरात पावसाने…

Read More

संकटग्रस्त यादीतील पानटिलवा मुंबईत दाखल ; वेळेपूर्वीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

[ad_1] नागपूर : हिवाळय़ात स्थलांतरित पक्षी भारतात येतात. पण या वर्षी हिवाळय़ाची चाहूल लागण्याआधी व पावसाळा संपलेला नसताना हे पक्षी भारतात यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत संकटग्रस्त अशी नोंद असलेला काळय़ा शेपटीचा पाणटिलवा (ब्लॅक टेल गॉडविट) हा पक्षी मुंबईत दाखल झाला आहे. मार्च २०२२ मध्ये…

Read More

नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम ; सातारा, जावळी, पाटण तालुक्यांतील ५२ गावांचा समावेश

[ad_1] वाई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरशेजारीच नवीन महाबळेश्वर प्रकल्प नव्याने निर्माण केला जात आहे. सातारा, जावळी व पाटण तालुक्यांतील ५२ गावांचा समावेश या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवा आयाम मिळणार आहे.  नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले असून तीन वर्षांत आराखडा पूर्ण केला जाणार आहे. नवीन…

Read More

recruitment of 20 thousand police soon in maharashtra says devendra fadanvis zws 70

[ad_1] मुंबई : राज्यात लवकरच २० हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून जामीन मिळालेल्या राज्यातील १६४१ कैद्यांची तातडीने तुरुंगातून मुक्तता करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.   फडणवीस यांनी गृह आणि अर्थ विभागाच्या दोन स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या. त्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध…

Read More

विदर्भातील कापूस बाजारात मंदीचे सावट ; जागतिक परिस्थितीचा परिणाम

[ad_1] अमरावती : यंदाच्या हंगामातील कापूस बाजारात येण्यास अवकाश असला, तरी जागतिक बाजारातील परिस्थितीमुळे कापसाच्या बाजारात मंदीचे सावट असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊन दर तेजीत आले होते. पण आता देशातील अनेक बाजारांमध्ये नवा कापूस दाखल झाला असून त्याला चांगला दरही मिळाला…

Read More

प्रत्येक मुलीच्या डोक्यात येईल फक्त तुमचाच विचार, फक्त तुमच्यात हव्यात ‘या’ क्वालिटी

[ad_1] Ways To Impress A Girl : प्रत्येक मुलाला वाटतं आपलीसुद्धा गर्लफ्रेंड असावी, सिंगल असल्यावर बाहेर कपल्सला पाहून अनेकांना आपल्याला गर्लफ्रेंड नसल्याची खंत जाणवते. (how to impress a girl quickly) काहीजण खूप प्रयत्न करतात पण त्यांना काही गर्लफ्रेंड भेटत नाही. (how to impress a girl) तुम्हाला जर मुलींच्या मनात तुमच्यासाठी प्रेम जाग करायचं असेल तर…

Read More

Vedanta Foxcon Nothing happened during Mahavikas Aghadi Fadnavis msr 87

[ad_1] राज्यात सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’वरून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. विरोधकांकाडून शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीक केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यील प्रकल्प बाहेर जात असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. शिवाय, आंदोलनं देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(सोमवार)…

Read More

VHP on Garba Check Aadhar card at Garba venue do not allow non Hindus Vishwa Hindu Parishad msr 87

[ad_1] राज्यात नवरात्र उत्सवास आज(सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. या उत्सव कालावधीत दररोज रात्री गरबा खेळण्याची देखील परंपरा आहे. दररोज रात्री राज्यभरात अनेक ठिकाणी गरबा खेळला जातो. गरबा खेळण्यासाठी तरूण-तरूणी, महिला-पुरुषांची मोठ्यासंख्येने उपस्थिती असते. विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून मोठ्याप्रमाणावर गरबा कार्यक्रम आयोजित केले जातात. आता याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने “गरबा खेळण्यास येणाऱ्यांचे आधार कार्ड…

Read More

IND vs SA : टीम इंडियाचा ऑलराउंडरसह 3 खेळाडू मालिकेतून बाहेर

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियाचा टी 20 मालिकेत 2-0 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 2O Series) विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेला  28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद…

Read More

संतोष बांगरांच्या धमकीनंतर शिवसेनेचं आव्हान, “हिंमत असेल तर…”

[ad_1] शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसैनिकांनी बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला केला. याप्रकरणात ११ शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. हल्लानंतर बांगर यांनी जशास तसे उत्तर देण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली होती. त्याला आता शिवसेनेनं आव्हान दिलं आहे. संतोष बांगर हे आपल्या कुटुंबियांबरोबर अमरावतीला देवदर्शनासाठी गेले होते. तेव्हा काही शिवसैनिकांनी बांगर यांनी…

Read More