Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

मध्यरात्री पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई | NIA raid at aurangabad and solapur 13 to 14 PFI workers took into custody rmm 97

[ad_1] पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित घोषणाबाजीप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या घडामोडी सुरू असताना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने रविवारी मध्यरात्री महाराष्ट्रासोबत…

Read More

HOT अँड BOLD mouni royचे तसले फोटो समोर..चाहते घायाळ ;म्हणाले खूपच sexy..

[ad_1] HOT AND BOLD MOUNY ROY: छोट्या पडद्यावरून पदार्पण करून ज्या अभिनेत्रीने आज टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं  स्थान निर्माण केलं आहे,अशी मौनी रॉय(MOUNY ROY) नेहमीच तिच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजामुळे चर्चेत असते.मौनी रॉय स्वतःला फिट अँड(fit and stylish) स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेते. तिची फॅशन आणि तिची स्टाईल(fashion,style) नेहमीच सर्वांपेक्षा हटके पाहायला मिळते ,नुकतेच मौनी रॉयने…

Read More

“शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्हं गोठवण्याचा डाव” न्यायालयीन सुनावणीआधीच किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान | thackeray shinde political dispute shivsena leader kishori pednekar on dhanushyban symbol supreme court hearing rmm 97

[ad_1] महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं? हा वादही निवडणूक आयोगासमोर असून न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात न्यायालयीन पेच अद्याप सुटला नसताना…

Read More

Navratri 2022 : नवरात्रीत ओढवून घ्याल गरीबी..देवीला चुकूनही अर्पण नका करू या गोष्टी..

[ad_1] Shardiya Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसापासून पुढचे 9 दिवस सर्वजण देवीच्या विविध रुपांची आराधना करणार आहेत. अशा या मंगलपर्वात दर दिवशी देवीच्या एक-एका रुपाची पूजा बांधली जाते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचं आगमन गज म्हणजेच हत्तीवरून होत आहे, थोडक्यात देवीचं वाहन हत्ती आहे. अगणित आशीर्वाद आणि प्रचंड सकारात्मक उर्जेचा स्त्रोत…

Read More

देवी सरस्वती, शारदेबद्दल छगन भुजबळांच्या विधानामुळे नवा वाद; म्हणाले, “शाळेत सरस्वतीचा फोटो…”, भाजपाकडून हल्लाबोल | ncp leader chhagan bhujbal comment on Hindu goddess creates new controversy bjp ask to withdraw statement scsg 91

[ad_1] राज्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देवी सरस्वती आणि देवी शारदेच्या फोटोवरुन केलेल्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान भुजबळ यांनी हिंदू देवींचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागून आपलं विधान मागे घ्यावं असं…

Read More

नवरात्रीत दारात स्वस्तिक काढल्यामुळे दूर होणार वास्तूदोष; पाहा कसं करेल काम

[ad_1] Navratri 2022: घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला(navratri 2022) सुरवात झाली नवरात्रीच्या पावन नऊ दिवसात माता जगदंबेची आराधना केली जाते भक्तिभावाने आई माऊलीची सेवा अर्चना केली   जाते.  नवरात्रामध्ये जर तुम्ही तुमच्या दारामध्ये स्वस्तिक काढला आणि तो एका विशिष्ट पद्धतीने काढलात तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम  होऊ शकतो.  घेऊया काय परिणाम होईल. शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांसाठी घराच्या…

Read More

Horoscope 27 September : नवरात्रीची दुसरी माळ, आज कोणत्या राशीवर प्रसन्न होणार देवी? पाहा राशीभविष्य

[ad_1] Horoscope 27 September : आज 27 सप्टेंबर 2022, आजचा दिवस मंगळवार, नवरात्रोत्सवाची दुसरी माळ. देवीच्या रुपांची पूजा या नभ दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. अशा या मंगलपर्वात दिवसाची सुरुवात करूया राशीभविष्यानं…  मेष (Aries Horoscope Today)जीवनात परिवर्तनातून मोठा फायदा होणार आहे. नोकरीच्या सर्व समस्या दूर होतील. देवीला नैवेद्यात पेठा अर्पण करा.  वृष (Today Taurus Horoscope)राहणीमान सुधारेल….

Read More

uddhav vs shinde supreme court constitution bench to hear today on real shiv sena claim zws 70

[ad_1] मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज, मंगळवारी सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटिशींना आव्हान दिले असून,…

Read More

गोमूत्र उपचाराद्वारे गुरे ‘लम्पी’मुक्त! ; नागपूर जिल्ह्यातील गो-विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचा दावा

[ad_1] राम भाकरे, लोकसत्ता नागपूर : गुरांमध्ये झपाटय़ाने पसरणाऱ्या ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपडत असतानाच नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी मात्र लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे. ‘लम्पी’चा संसर्ग न झालेल्या गुरांचे मूत्र बाधित जनावरांना पाजून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवली जाते. त्यातून देवलापार येथीलच…

Read More

तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरून नाराजी ; मराठा समाजाच्या टीकेनंतर मंत्र्याचा माफीनामा;राजीनाम्याची मागणी

[ad_1] मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याने अखेर सावंत यांनी माफीनामा सादर केला आहे. सावंत यांना समज देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. तर सावंत यांच्या राजीनाम्याची शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मागणी केली आहे. ‘राज्यात सत्ताबदल झाल्याने मराठा…

Read More