Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे            शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा याही मागण्या    मुंबई दि 11 : लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोन्समध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा…

Read More

लॉकडाऊनच्या काळात ३६६ गुन्हे दाखल १९८ लोकांना अटक

मुंबई दि. १० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.            टिकटॉक,फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या ३६ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी…

Read More

अफवेची चिरफाड

सोशल मीडिया वर खालील एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यापुढे एक अश्लिल कॅपशन दिलेला आहे की “ “बुरखे की आड़ में सरेआम धंधा करती पकडी गयी  शेरनियां  !! आणि एक दुसरा कॅपशन आहे की  :- “लॉक डाउन में चढ़ा मुस्लिम औरतों पर शॉपिंग का भूत कुछ इस तरह उतरा इत्यादी अनेक बेकार आणि घाणेरड्या caption…

Read More

जिल्ह्यातील तीनशे तेवीस औद्योगिक प्रकल्प सुरु

सोलापूर दि. 9 : लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील कारखाने सरु होत आहेत. सध्या जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे 323 औद्योगिक प्रकल्प सुरु झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले औद्योगिक प्रकल्प सुरु करण्यासाठी permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करायचा होता. अर्ज केलेल्या 567 औद्योगिक प्रकल्पापैकी सर्वांना प्रकल्प सुरु करण्यास…

Read More

नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठांची माहिती प्रशासन संकलित करणार

सोलापूर दि. 9: सोलापूर शहरातील नियमित उपचार घेणा-या ज्येष्ठ नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले. सोलापूर शहरात विविध गंभीर आजारांवर उपचार घेणा-या (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊन मृत्यू होत असल्याचे दिसते.  हे प्रमाण थांबवण्यसाठी आणि कोमॉर्बिड ज्येष्ठ नागरिकांवर तत्काळ उपचार व्हावे यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिका-यांसमवेत…

Read More

परदेसी…!

                    परदेसी…! कैद करलू घर में ही खुद को, मुझे तुझसे दुर रहना है, मोत का डर नहीं; मुझे देश को बचाना हैं…! जी लूंगा जिंदगी , फिर कभी! आज बस् जिंदा रहना हैं..!  मिल जाये दो वक्त की रोटी , मैं खुश हूँ ! एक…

Read More

नव्वद वर्षाचे आजोबा, एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांची माहिती            सोलापूर दि. 8 : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत 29 रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे गृहस्थही होते तर एक एक वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्ष प्रमुख डॉ….

Read More

सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ

आज प्राप्त १७० अहवालानुसार १५६ अहवाल निगेटिव्ह आले असून १४ अहवाल पोसिटीव्ह आले आहेत.प्राप्त१४ अह्वालापैकी ८ रुग्ण हे सारी चे आहेत. गवळी वस्ती-१ जुना कुंभारी रोड-१  शास्त्री नगर-१ कुमठा नाका -१ समर्थ नगर सिविल हॉस्पिटल मागे-१ ईटा नगर-१ इंदिरा नगर-१ संजय नगर कुमठा नाका-१ रविवार पेठ-१ मोदी खाना-१ सदर बाजार-१ सिध्देश्वर पेठ-१ येथील प्रत्येकी एक…

Read More

जनतेसाठी, जनतेचे माध्यम!

                                     लाखो वर्षांपासून या जगात मानव नावाच्या प्राण्याचा वावर आहे. येत्या काही शतकात तो असेल का याची शाश्वती देता येणार नाही. पण त्याचा जो आतापर्यंतचा प्रवास झाला आहे तो नक्कीच धाडसी, उल्लेखनीय आणि दखल घेण्याजोगा आहे. हजारो वर्षांपासून…

Read More