Headlines

HOT अँड BOLD mouni royचे तसले फोटो समोर..चाहते घायाळ ;म्हणाले खूपच sexy..

[ad_1]

HOT AND BOLD MOUNY ROY: छोट्या पडद्यावरून पदार्पण करून ज्या अभिनेत्रीने आज टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं  स्थान निर्माण केलं आहे,अशी मौनी रॉय(MOUNY ROY) नेहमीच तिच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजामुळे चर्चेत असते.मौनी रॉय स्वतःला फिट अँड(fit and stylish)

स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेते. तिची फॅशन आणि तिची स्टाईल(fashion,style) नेहमीच सर्वांपेक्षा हटके पाहायला मिळते ,नुकतेच मौनी रॉयने नवीन फोटो(MOUNY ROY PHOTO)शेअर केलेत   ज्यात ती कमालीची सुंदर दिसतेय शिवाय या फोटोमध्ये  तिचा बोल्ड

अंदाज(bold) दिसून आला . मौनी रॉयने तिच्या स्टायलिश अदांची जादू (magic)जगभरामधील लोकांवर केली आहे. तिने स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. पण बहुतेक लोक मौनीच्या स्टाईलवर फिदा आहेत. अशामध्ये अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग देखील वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. ते तिच्या नवीन अवताराला पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

आता पुन्हा एकदा मौनीने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

लेटेस्ट फोटोजमध्ये मौनी रॉयला साटिनचा थाई हाई स्लिट (thigh haigh slit dress)रिवीलिंग ड्रेस घातलेला पाहू शकता. तिने आपल्या या लुकला फ्लॉन्ट करत अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. 

एका पोस्टमध्ये अभिनेत्री पाण्यावर झोपलेली दिसत आहे. इथे तिने सनग्लासेस(sunglasses) देखील लावले आहेत. या फोटोजमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. चाहते तिच्या या अदांवर फिदा झाले आहेत. काही वेळामध्येच मौनीच्या फोटोंवर लाखो लाईक्स(likes,comments) आले आहेत. तर लोकांनी तिला हॉट म्हणत अनेक कमेंट्स केल्या आहेत.

मौनी  प्रत्येक दिवशी ती चाहत्यांसोबत नवीन लुक शेयर करत असते. आता पुन्हा एकदा मौनीने लोकांच्या हृदयाचे ठोके(heartbeats) वाढवले आहेत.

लेटेस्ट फोटोजमध्ये मौनी रॉयला साटिनचा थाई हाई स्लिट रिवीलिंग ड्रेस घातलेला पाहू शकता. तिने आपल्या या लुकला फ्लॉन्ट करत अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. 

मौनी रॉयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच ती मल्टी स्टारर ब्रह्मास्त्र(brahmastra) चित्रपटामध्ये दिसली आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्रीला एका वेगळ्याच अंदाजामध्ये दाखवले गेले होते. मौनीचे चाहते तिला या लुकमध्ये पाहून खूपच खुश आहेत. चित्रपटामध्ये अभिनेत्रीसोबत रणबीर कपूर,

(ranbir kapoor) आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी (aliabhatt,amitabh bachchan,nagarjun)आणि शाहरुख खान (shahrukh )सारख्या कलाकारांनी देखील मुख्य भूमिका केल्या आहेत.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *