Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

वडील हिंदू, आई ब्रिटिश मराठी मुस्लिम, ‘या’ अभिनेत्रीनं पतीसाठी इस्लाम स्वीकारला अन् मुलाचं नाव ठेवलं मिखैल

[ad_1] Actress changed her religion to get married : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाचा आज 10 एप्रिल रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजशा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तिला चित्रपटांपासून लांब राहायचं आहे. आता चित्रपट नसले तरी तिचं खासगी आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. जेव्हा आयशानं तिचा धर्म बदलून…

Read More

‘दिलजीतचं लग्न झालंय! भारतीय वंशाची अमेरिकन पत्नी, 1 मुलगा….’ कुटुंबाविषयी मित्रानं केला खुलासा

[ad_1] Diljit Dosanjh Married : लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘चमकीला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 12 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यात त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा आहे. त्याचं आधीच लग्न झालं आहे, त्याची पत्नी आणि मुलगा…

Read More

‘राज कपूर अभिनेत्रीला मांडीवर बसवायचे अन्…’, रणजीत यांनी केला खुलासा, ‘मेरा नाम जोकरच्या शूटिंगदरम्यान…’

[ad_1] बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनी खलनायकाच्या भूमिका इतक्या चांगल्या साकारल्या आहेत की खऱ्या आयुष्यातही प्रेक्षक त्यांचा राग करतात. रणजीत यांचं नावंही प्रसिद्ध खलनायकांच्या यादीत घेतलं जातं. 80, 90 चा काळ रणजीत यांनी गाजवला होता. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राजेश खन्ना यांच्यासमोर त्यांनी तोडीचा खलनायक उभा केला होता. दरम्यान नुकतंच त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडची अनेक…

Read More

Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, ‘माझ्यासाठी हा…’

[ad_1] Heeramandi Trailer Fardeen Khan : 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेला अभिनेता फरदीन खान हा 14 वर्षांनंतर पदार्पण करणार आहे. हे पदार्पण फरदीन ‘हीरामंडी’ या शोमधून करणार आहे. त्याची पहिली क्षलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल गुढी पाडव्याच्या निमित्तानं या शोचा…

Read More

अचानक राग, संय गमावणे आणि ओरडणे.., जया बच्चन यांना ‘या’ आजारामुळे होतो त्रास

[ad_1] Jaya Bachchan Suffering from Claustrophobia : वयाच्या 15 वर्षापासून चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या जोरावर आपली जागा निर्माण करणाऱ्या जया बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. रोमँटिक सीन असो आईची भूमिका त्या प्रत्येक भूमिकेला न्याय देतात. अमिताभ बच्चन आणि मुलांसाठी त्यांनी करिअरला ब्रेक लावला होता. सर्व जबाबदारी पूर्ण करुन त्यांनीन पुन्हा चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली. आज त्यात…

Read More

‘परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची अन् राजेश खन्ना एकाच रात्रीत…,’ ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचा मोठा खुलासा, ‘माझ्या घरी रोज…’

[ad_1] बॉलिवूडमधील 80, 90 च्या दशकातील प्रसिद्ध खलनायकांची नावं घेतल्यास त्यात गोपाळ बेदी उर्फ रणजीत यांचं नावही प्रामुख्याने घेतलं जातं. स्क्रीनवरील रणजीत नावाने त्यांना जास्त प्रसिद्ध मिळाली. नुकतंच त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत जुन्या क्षणांना उजाळा दिला. आपण निर्व्यसनी असतानाही जुहूमधील बंगल्यात दररोज बॉलिवूड स्टार्ससाठी पार्टीचं आयोजन करत असायचो असं त्यांनी सांगितलं. या पार्टीला बॉलिवूडमधील…

Read More

‘का रे दुरावा… गाताना त्यानी मला खूपच…’, आशा भोसले यांनी शेअर बाबुजींसोबतचा गमतीशीर किस्सा

[ad_1] Asha Bhosle on Swargandharva Sudhir Phadke : मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजेच स्वरगंधर्व सुधीर फडके उर्फ बाबुजी. आपल्या गायकीनं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक…

Read More

एकीकडे ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी, दुसरीकडे प्रिया बापटच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

[ad_1] Priya Bapat’s Jar tar Chi Gaan : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. तेही आपल्या सगळ्यांची लाडकी प्रिया…

Read More

‘त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर…,’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

[ad_1] Actress talked bout the casting couch : आजकाल आपण पाहतो की अनेक कलाकार हे कास्टिंग काऊचचा शिकार होतात. त्यातील काही कलाकार हे पुढे येऊन त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवा विषयी सांगतात. आता हा प्रकार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला. आज सोनल ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी देखील करिअरच्या सुरुवातीला तिला कास्टिंग काऊचचा…

Read More

‘काका मंगळसूत्र दिसत नाहीये का?’ लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

[ad_1] Sonalee Kulkarni Marriage Comment : मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी ओळख असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सोनालीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. तिच्या या चित्रपटातील कामाचे सर्वत्र कौतुक झाले. आता सध्या सोनाली ही ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या…

Read More