Headlines

AbsNews Team

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

‘…म्हणून मी लालबाग परळ चित्रपट नाकारणार होतो’, अंकुश चौधरीने सांगितला किस्सा

[ad_1] Ankush Chaudhary Lalbaug Parel Movie : लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन असलेला लालबाग परळ हा चित्रपट चांगलाच गाजला. मुंबईतील मिल कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाने अभिनेता अंकुश चौधरीला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली….

Read More

‘हातात ब्लेड होतं अन् मग…’, चाहत्याशी हात मिळवणं अक्षय कुमारला पडलं महागात

[ad_1] Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि टायगर हे दोघेही सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशात अक्षय कुमारनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षयनं फॅन इंटरॅक्शनच्यावेळी त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक किस्सा…

Read More

प्राजक्ता माळीने केला नावात बदल, आता ‘असं’ असणार नवीन नाव

[ad_1] Prajakta Mali New Name : मालिकाविश्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांमुळे ती  घराघरात पोहोचली. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यातच आता प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतला…

Read More

‘हिरो नंबर 1’च्या शूटिंगवेळी 3 दिवस गायब होता गोविंदा? निर्मात्याच्या आरोपावर अभिनेत्याच्या टीमने दिले उत्तर

[ad_1] Govinda Hero No 1 Vashu Bhagnani : बॉलिवूडचा हिरो अशी ओळख असलेला अभिनेता गोविंदा हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. गोविंदाने 80 ते 90 च्या दशकात अभियनाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. गोविंदाला त्याच्या डान्सिंग स्टाईलसाठी ओळखले जाते. गोविंदाने 1997 मध्ये हिरो नंबर 1 या चित्रपटात काम केले. हा चित्रपट…

Read More

पाकिस्तानी अभिनेत्याने केली महिलांची माशांसोबत तुलना, म्हणाला ‘त्या दोघीही…’

[ad_1] Adnan Siddiqui Controversial Statement : पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी हा कायमच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो वादग्रस्त विधान किंवा निर्मात्यांची खिल्ली उडवताना दिसतो. आता अदनान सिद्दीकी एका विधानामुळे वादात सापडला आहे. एका कार्यक्रमात अदनान सिद्दीकीने महिलांची तुलना माशींसोबत केली आहे. त्याच्या विधानावर वाद वाढल्यानंतर त्याने याबद्दल स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.  अदनान सिद्दीकीने…

Read More

2 मुलं असलेल्या क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती ‘ही’ अभिनेत्री… धर्मांतर करुन लग्न केलं अन् झाली फसवणूक

[ad_1] Salman Khan’s Ex Girl Friend : बॉलिवूड आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं. त्यात शर्मिला टागोर, अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी अशा अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केलं. आज आपण अशा एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिनं प्रेमासाठी तिचं करिअर सोडलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री…

Read More

गर्भपातानंतर कन्सिव्ह करणं कठीण, 41 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री झाली आई! मुलाच्या जन्माच्या महिन्याभरानंतर केला खुलासा

[ad_1] Famous Actress Became mother at the age of 41 : बॉलिवूड अभिनेत्री आरती छाबडिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरून आरतीनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की ती आई होणार आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहितीये का की आरती महिन्याभरापूर्वीच आई झाली आहे. तिनं गेल्या महिन्यातच…

Read More

रवीना टंडनची लेक राशा ‘अशा’ पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली ‘तुमचे विचार…’

[ad_1] Rasha Thadani On Trolling : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक म्हणून रवीना टंडनला ओळखले जाते. रवीनाने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रवीना ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यामुळेही चर्चेत असते. सध्या रवीना ही ‘पटना शुक्ला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट…

Read More

‘मला भीती नाही, तो खूप…’, किरण रावने सांगितलं आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं खरं कारण

[ad_1] Kiran Rao On Aamir Khan : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला होता. किरण राव यांच्या लापता लेडीज या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाली होता. प्रेक्षकांनी सिनेमाला मोठी गर्दी देखील केली होती. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये हा सिनेमा तयार झाला. या सिनेमाच्या यशानंतर किरण…

Read More

‘पोलीस स्टेशनला चल नाही तर…’, मराठमोळ्या आदिती सारंगधरसोबत घडलेला धक्कादायक प्रकार, पाहा घटनेचा व्हिडीओ

[ad_1] Aditi Sarangdhar angry post : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून अभिनेत्री अदिती सारंगधरला ओळखले जाते. दामिनी या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अदितीने अनेक मालिकात विविध भूमिका साकारल्या आहेत. वादळवाट या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. ‘नवे लक्ष’ या कार्यक्रमात तिने कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पण आता अदितसोबत एक धक्कादायक…

Read More