Headlines

चार वर्षांचं नातं तुटल्यानंतर Shraddha Kapoor ची खरी ताकद समोर… Video Viral

[ad_1]

Shraddha Kapoor Power : ‘आशिकी 2’ सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha kapoor ) आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘साहो’, ‘एक विलन’, ‘स्त्री’, ‘ABCD 2’, ‘भेडिया’ अशा अनेक सिनेमांमधून श्रद्धाने आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांना दाखवली. श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्रद्धाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. (shraddha kapoor movies)

याचदरम्यान श्रद्धाने इन्स्टाग्रामरवर केलेली एक पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ताकद म्हणजे काय असतं हे सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धाने पैठणीपासून (shraddha kapoor love paithani) शिवलेला ब्लेझर आणि  ट्रॉऊझर पॅन्ट घातली आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘पैठणी ताकद…’ असं लिहिलं आहे. (shraddha kapoor social media)

पैठणीबद्दल काही वेगळं सांगायला नको, कोणतंही कार्य असेल तर महिलांची पहिली निवड पैठणी असते. श्रद्धाने देखील पैठणीबद्दल असलेली स्वतःची ताकद सांगत पैठणीला मॉर्डन लूक दिला आहे. श्रद्धाचा हा हटके लूक प्रत्येकाला अवडलेला आहे. श्रद्धाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (shraddha kapoor mother)

श्रद्धाचं  छायाचित्रकार रोहन श्रेष्ठासोबत ब्रेकअप

श्रद्धा कपूर आणि तिचा प्रियकर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. लग्नाची चर्चा सुरू असताना दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यामुळे कपूर कुटुंबाला आणि श्रद्धाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ब्रेकअपनंतर श्रद्धाने दिलेला प्रतिक्रिया चाहत्यांनी निराश करणारी होती. (shraddha kapoor instagram)

श्रद्धा कपूरच्या ब्रेकअपचं कारण अखेर समोर, विभक्त झाल्यानंतर दोघे म्हणाले...

ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर श्रद्धाकपूरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आणखी ऐकवा….’ असं लिहिलं आहे. तर एका वेब पोर्टलने रोहनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहन म्हणाला, ‘मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलायचं नाही…’ (shraddha kapoor upcoming movies)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *