Headlines

‘…म्हणून मी होळी खेळणं बंद केलं’, मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा

[ad_1] Sharayu Sonawane On Holi Festival : मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळीला मानले जाते. संपूर्ण भारतात होळीचा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. यंदा 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धुलीवंदन हा सण साजरा होणार आहे. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध मंडळी देखील मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करताना दिसतात. यानिमित्ताने मराठमोळी…

Read More

झी मराठीवर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ १८ मार्चपासून भेटीला

[ad_1] मुंबई : झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत असतात. सध्या झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर आता ‘नवरी मिळाले हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य…

Read More

‘तुझी क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण?’ अंजिक्य राऊत म्हणाला, ‘माझी नवीन…’

[ad_1] Ajinkya Raut Girlfriend : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून अजिंक्य राऊतला ओळखले जाते. मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून तो कायमच प्रसिद्धीझोतात असतो. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने इंद्रा हे पात्र साकारले होते. सध्या अजिंक्य हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत…

Read More

‘झी मराठी’वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो

[ad_1] Zee Marathi New Serial : झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर ‘शिवा’, ‘पारु’ या नव्या मालिका सुरु झाल्या. त्यानंतर आता लवकरच अभिनेता राकेश बापटची प्रमुख भूमिका असलेली एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ असे या मालिकेचे नाव आहे. आता झी…

Read More

राकेश बापटची ‘झी मराठी’वर धमाकेदार एन्ट्री; डॅशिंग लूक पाहून सगळीकडे एकच चर्चा

[ad_1] मुंबई : प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणार, कारण हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा ‘राकेश बापट’ लवकरच ‘नवरी मिळे हिटलरला’ ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. ह्या मालिकेच्या निमित्ताने राकेश बापट प्रथमच एका मराठी डेलीसोप दिसणार आहे. प्रेक्षकांनी टिझर मध्ये पाहिलंच असेल राकेश, AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारणार आहे. AJ ओळखला…

Read More

गौरी अलका पगारे ठरली ‘झी मराठी’ ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३’ महाविजेती

[ad_1] मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा  शनिवार  २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे  हे  लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या ‘गौरी…

Read More

CHYD ला रिप्लेस करणार ‘ही’ मालिका; डोळ्यावर गॉगल लावत विहीरीवर पाणी भरणाऱ्या महिलांचा स्वॅग पाहिलात का?

[ad_1] Zee Marathi New Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका या आजही घराघरात लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. सध्या अशाच एका प्रोमोनं झी मराठीच्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी या व्हिडीओच्या कॅप्शननंही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. झी मराठीवर अनेक नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल…

Read More

‘यळकोट-यळकोट जय मल्हार’ अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार

[ad_1] मुंबई : झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. दोघांच्या  लग्नामध्ये आणि लग्नानंतर अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अशातच अक्षरा अधिपती…

Read More

पाहा कॉमेडीची जादू झी मराठीवर; दादा कोंडके फिल्म फेस्टिवल…

[ad_1] मुंबई : दादा कोंडके यांच्या सिनेमे पाहत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो. यातच दादांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली आहेत हे दिसून येतं. ८ ऑगस्ट १९३२ ला…

Read More

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ‘ फक्त 13 दिवसांसाठी…’

[ad_1] Home Minister : महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमानं महिलांच्या मनात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या पैकी अनेकांनी लहाण असताना हा कार्यक्रम पाहिला आहे किंवा आपल्या शेजारी कुठे हा कार्यक्रम झाल्याचे आपण ऐकले आगे. या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर हे महाराष्ट्राचे भावोजी झाले. हा कार्यक्रम…

Read More