Headlines

Kiara Advani नववधुच्या रुपात, गुपचुप उरकलं लग्न?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani)चे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो कियाराच्या चाहत्यांना गोंधळात टाकणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच हे फोटो म्हणजे बातमीला शिक्कामोर्तबच मिळतो की काय? असं झालं आहे.  कियारा आडवाणीचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री नववधुच्या…

Read More

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाचा भर रस्त्यात कारनामा, नको ते करून बसली

[ad_1] मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खानची  (Arbaaz Khan)  गर्लफ्रेंड कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आपले सगळे अपडेट चाहत्यांना मिळावेत यासाठी ती इंस्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर करत असते. आता तिने भर रस्त्यात असं काही काम केलंय की, ज्याच्यामुळे अरबाजलाच काय तर तिच्या चाहत्यांना देखील…

Read More

माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर…. राखी सावंतला रितेशची धमकी

[ad_1] मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि रितेश सिंह (Ritesh Singh) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.मात्र अद्याप त्यांची चर्चा काही थांबलेली नाही. आता तर चक्क राखी सावंतने रितेश सिंहला धमकी दिली आहे.  राखीने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राखीने खुलासा केला आहे की, सोशल मीडियावर आजही रितेश राखीचे आणि…

Read More

इथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या?

[ad_1] मुंबई : कधी डॉक्टर तर कधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून १७ महिलांची तस्करी करणाऱ्या एका धूर्त व्यक्तीला भुवनेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश चंद्र स्वेन असे या 66 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. याला रविवारी रात्री उशिरा भुवनेश्वरच्या खंडगिरी भागातील एका अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आणि सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले….

Read More