Headlines

अचानक बॉलिवूड सोडण्याचा अभिनेत्रीचा निर्णय, उद्योगातून कमवतेय कोट्यवधी

[ad_1] Ayesha Julka : 90 च्या दशकातील सिनेमा हे आजही प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत. त्यातून त्या काळातले हिरो आणि हिरोईन्सदेखील आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहेत. त्यातल्याच एक अभिनेत्री आहे त्या म्हणजे आएशा झुल्का. आएशा झुल्का या अभिनेत्रीने 90 चे दशक गाजवले आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्यासोबत त्या ‘जो जिता वोही सिंकदर’ या चित्रपटातून दिसल्या…

Read More

आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये मलायका रॅम्पवर; ड्रेस सांभाळताना ‘अशी’ फसली

[ad_1] Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असते. खूप तरूणींसाठी ती फॅशन आयकॉन आहे. तिच्या हटके फॅशनमुळे ती चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे अनेक फोटोज हे व्हायरल होत असतात. कुठल्या पार्टीसाठी असो वा वेकेशनसाठी मलायकाचा हरएक लुक हा ट्रेण्डिंग असतो. लो नेकचे कपडे असतील किंवा हाय नेकचे. बिकीनी लुक असो…

Read More

Ranbir च्या पत्नीवर त्याचा ‘हा ‘अभिनेता मित्रही फिदा; म्हणाला….

[ad_1] Alia bhatt and Arjun Kapoor: सध्या चर्चा आहे ती आलिया भट्टच्या प्रेगंन्सीची. पण त्यातूनही सध्या ती तिच्या प्रेगंन्सी फोटोशूटमुळे अधिकच चर्चेत आहे. आलिया आणि रणबीर नुकतेच आपापले शुटिंग संपवून भारतात परत आले आहेत त्यातून त्या दोघांनी दिलेल्या गूडन्यूजमुळे तर ते दोघं अधिकच चर्चेत आले आहेत. रणबीर श्रद्धा कपूरसह आगामी चित्रपटातून दिसणार आहे. ते दोघंही नुकतेच…

Read More

गर्लफ्रेंड्सची गर्दी असताना, पाहा कोण ठरली Mrs. Mika Singh ?

[ad_1] Mika Singh Wedding : एकेकाळी राखी सावंतमुळे चर्चेत आला मिका सिंग नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. स्टार भारत या चॅनेलवर ‘स्वयंवर – मिका की वोती’ हा कार्यक्रम काही दिवसांपुर्वी सुरू झाला या शोमधून मिका सिंगने आपले लग्न आयोजित केले होते. मिला सिंगसाठी मुलींची लग्नासाठी स्पर्धा लागली होती. या शोमधून 15 ते 20 जणींनी सहभाग घेतला होता….

Read More

करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अपयशी ठरल्यानंतर आलियाचा रणबीरला सल्ला

[ad_1] Alia Bhatt and Ranbir Kapoor: रणबीरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. संजय दत्त, वाणी कपूर आणि रणबीर कपूरची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. काही ठिकाणी शोज हे प्रेक्षकच नसल्यामुळे कॅन्सलही झाले आहेत. त्यामुळे सध्या या चित्रपटाची फारस वाईट अवस्था आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ आणि…

Read More

न्यूड फोटोग्राफीचा ट्रेन्ड सुरुच; रणवीरनंतर ‘या’ अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट!

[ad_1] Ranvir singh nude photoshoot: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रणवीर सिंगच्या फोटोशूटची. त्याच्या फोटोशूटवर अनेकांनी पोझिटिव्ह तसेच नेगेटिव्ह कमेंट्स दिल्या आहेत. काहींना त्याचाच हा ट्रेण्ड स्विकारत अनेकांनी त्यांचेही न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेता विष्णू विशालने अभिनेता रणवीर सिंगच्या ताज्या न्यूड फोटोशूटचा आधार घेतला आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. ट्विटरवर विष्णू विशालने बेडवर…

Read More

अखेर करण जोहर प्रेमात पडलाच!, ‘या’ अभिनेत्रींचं नाव घेत दिली कबूली

[ad_1] Karan Johar : करण जोहर आपल्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कधी तो नेपोटिझमवरून लोकांना उत्तर देतो नाहीतर त्याला कोणी ट्रोल केलं तर त्याला तो उत्तर देतो. सतत काही ना काही उत्तर देणारा करण जोहर आता पुन्हा एकदा त्याच्या नव्या स्टेटमेंटवरून चर्चेत आला आहे.  करन जोहर हा सिंगल आणि अनमॅरिड असून तो गे आहे. तो…

Read More

करण जोहरवर लेखिकेचे गंभीर आरोप!! वाचा काय आहे प्रकरण

[ad_1] मुंबईः करन जोहरचा ‘कॉफी विथ करन’ हा शो नव्या लुकमध्ये पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पण यावेळी तो टेलिव्हिजनवर न येता ओटीटीवर आला आहे. करन जोहरचा ‘कॉफी विथ करन’ हा सर्वात जास्त कॉर्ट्रोवर्शल शो आहे. आजपर्यंत करन आणि त्याच्या या शोवर अनेकांनी टिका केली आहे. त्यातून करनला सतत नेपोझिमचा शिकार व्हावे लागले आहे.  करन…

Read More

जान्हवी आणि सारा ‘या’ सख्ख्या भावांना करत होत्या डेट?, खुद्द कुटुंबियांनाही नव्हता पत्ता

[ad_1] मुंबईः सारा अली खान आणि जान्हवी कपूर सध्या एका गोष्टीवरुन भलत्याच चर्चेत आहेत. हल्ली त्या दोघी एकत्र फिरताना आणि भटकताना दिसत आहेत. मध्यतंरी त्या दोघी केदारनाथलाही एकत्र गेल्या होत्या. नुकत्याच करन जोहरच्या कॉफी विथ करन या कार्यक्रमात त्या आल्या होत्या. या दोघींनीही आपल्या डेटिंग लाईफ बद्दल अनेक खुलासे केले आहेत.  करनने नॅशनल टेलिव्हिजनवर दोघींच्या…

Read More

रितेश देशमुखच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, अभिनय सोडून रितेश करणार आता ‘हे’ काम

[ad_1] मुंबईः लय भारी अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या सोशल मीडिया रिल्ससाठी भलताच प्रसिद्ध आहे. तो आणि त्याची बायकाे जिनेलिया हे दोघंही इन्स्टावर सतत काहीतरी हटके त्यांच्या बेधडक अंदाजातून रिल्स पोस्ट करत असतात. त्यांचे चाहतेदेखील त्यांच्या रील्स शेअर करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात.  सध्या काहीकाळ चित्रपटापासून रितेश अलिप्त राहिला असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी तो लवकरच…

Read More