अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘अश्लील’ व्हिडीओ व्हायरल; थेट केंद्राने घेतली दखल, म्हणाले ‘असले प्रकार…’
[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचं कारण रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा व्हिडीओ बनावट असून, मॉर्फ केला असल्याने वाद रंगला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इंटरनेट, सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांचा मुद्दा समोर आला असून, काहीजणांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही…